text
stringlengths
0
6.48k
यावरून प्रियकराने तिची हत्या केली, असे सांगितले जात आहे अनैतिक संबंधांच्या संशयावरून प्रियकराने तिची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे
यामुळे उपद्रवी सर्पमित्रांवर नियंत्रण ठेवता येईल, अशी मागणी वारंवार होते आहे सर्पमित्रांची अधिकृत यादीच नाही तळमळीने काम करणाऱ्या सर्पमित्रांबरोबरच स्वयंघोषित सर्पमित्रांची संख्या वाढत आहे
यामुळे गेल्या आर्थिक वर्षात प्रतिदिन सरासरी ३० किमी ३० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे
राहुल आहेर यांच्याकडे आहे जिवाभावाचे नाते, जगणे, ते अल्पशिक्षित अधिक जगतात
त्यानंतर रविवारी पूजाचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला जमीनमोजणी झाली असून त्यास महापालिका मंजुरी आहे
मात्र, वेळीच पोलिस पोहोचल्याने तो बचावला होता त्याने प्रसंगावधान राखून कंट्रोलरुमला वेळीच माहिती दिल्याने रात्रीच्या वेळी होणारी संभाव्य दुर्घटना टळली
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभाच्या जाहीर सभांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले वरील माहिती प्रतिनिधी सभागृहाच्या बँकिंग समितीच्या खासगी बैठकीत बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितली
कोणता गट कोणाशी युती करणार याचा कानोसा सर्वच कार्यकर्ते घेत होते या बैठकीत संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज मर्यादेचा भंग केल्याबद्दल पोलिस प्रशासनासह लोकप्रतिनिधींची माफी मागितली
सिंहस्थात अनेक ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौक्यांची निर्मिती केली गेली आहे, पण दुर्दैवाने अनेक पोलीस चौक्या बंद अवस्थेत आहेत शहरातील पर्यटनस्थळांची माहिती देणारे माहितीपत्रक क्वचितच पर्यटकांना मिळते
राज्य सरकार, महसूल खाते यांच्या जमिनी, गुरचरण, वनजमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत मुंबईगोवा महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या महामार्गावरील अनेक प्रश्न समोर आले आहेत
यांसारखे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात साहजिकच येतात पत्रलेखाच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले राजेश शर्मा आणि नानूच्या आईची भूमिका करणाऱ्या हिमानी शिवपुरी आपापले काम करतात
मात्र अद्याप त्यांचे उत्तर आलेले नाही त्या बाबत अद्याप काही उत्तर आलेले नाही
कर्जमाफी आणि वेतन आयोगाच्या आकड्यांच्या तुलनेत हा खर्च तसा नगण्य या स्पर्धेत शाळेतून प्रथम क्रमांक रोहन भादेकर, द्वितीय क्रमांक मंगेश भोकरे तर तृतीय क्रमांक प्रणव चौक या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे
अशी मागणी या बैठकीत आम्ही एएआय प्रशासनाकडे केली आहे दुसऱ्या दिवशी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन तातडीने मार्गी लावावयाची कामे सादर करा, असे आदेश दिले
यावर्षी ती देखील सुविधा नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे त्यामुळे पास न मिळाल्यास भक्तांची गैरसोय होऊ शकते
मंगळवारी पेट्रोल ४ ते ५ पैशांची वाढले होते मुंबई पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल दरात ४ ते ५ पैशांची वाढ केली
मेळाव्यासाठी वधू वरांची पूर्वनोंदणी करण्यात येत असून पालकांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले ही थकबाकी तातडीने वसूल करण्याचे आदेश पालिका आयुक्त पी वेलरासू यांनी आढावा बैठकीत सोमवारी सर्व विभागांच्या प्रमुखांना दिला
ही कार स्टॉकमध्ये कधी पर्यंत येईल या विषयी कंपनीने अद्याप काही स्पष्ट केले नाही कंपनीने या बाईकची किंमत अद्याप उघड केलेली नाही
सतत तापमानात होणारा हा बदल प्रकृतीसाठी मारक असतो याबाबत अजिंक्य म्हणाला, नव्या खेळाडूंच्या संघातील येण्याने उत्सुकता वाढली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तसं आज जाहीरच केलयं आर्थिक स्थिती अनुकूल राहील
तिनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही आभार मानले आभार पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी मानले
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत चौहान यांना श्रद्धांजली वाहिली त्यास प्रथम थोडा छेद दिला तो गुरुदत्तच्या ‘प्यासा’ने
स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींचे रघुपती राम आहेत काहींनी रामराज्य या शब्दाला आक्षेप घेतला, तेव्हा गांधींनी धर्मराज्य आणि रामराज्य हे एकच आहेत, असे म्हटले होते
हा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे ज्यात सेंसरचा कॅमेरा दिला आहे आदेशाप्रमाणे तीन तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय समिती स्थापन करण्यात येत आहे
पर्यावरण संवर्धनासह सायकलिंग करणाऱ्यांसाठी आनंददायी निर्णय आहे सुमारे ५०० वर्षांनी राम मंदिराची पुन्हा उभारणी होत आहे, ही देशाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि गौरवाची बाब आहे
ही हेलिकॉप्टर्स वगळता डबलइंजिन हेलिकॉप्टर्सची उपलब्धता कमी असते यानंतर आलेला धोनी सुरुवातीपासूनच चाचपडत खेळत होता
मात्र, ऐन उन्हाळ्यात भारनियमन करण्याची गरजच काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे परंतु, या ठिकाणी रस्त्यावरून जाणारे काही लोक पाणी पिण्यासाठी थांबतात
पोलिसांना अद्याप चोरट्यांचे धागेदोरे मिळालेले नाहीत या प्रकरणी पोलिसांच्या हाती अद्यापही धागेदोरे लागले नाहीत
रविवार सुट्टीचा दिवस व दुसरीच माळ असल्याने सव्वा लाख भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले होते त्यामुळे देशविदेशातून आलेल्या भाविकांनी दिवसभरातच दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती
टीईटीचे वेळापत्रक आले मात्र, शिक्षक भरतीची प्रक्रियेबाबत (सीईटी) शिक्षण विभागाकडून कोणतीच हालचाल नाही प्रवास, पर्यटनाचा योग आहे
पदपथावरून रस्त्यावर येताच दुचाकीवर स्वार असलेल्या दोघांनी देशमुख यांच्या हातातील प्लास्टिक बॅगवर झडप घातली महापालिकेमार्फत इमारत दुरुस्तीची कामे झाली
सारडा सर्कल परिसरातील इमाम शाही बाबा दर्ग्यासमोर एका सर्व्हिस स्टेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली सारडा सर्कल परिसरातील इमाम शाही बाबा दर्ग्यासमोर पठाणचे सर्व्हिस स्टेशन आहे
या विरोधात आपल्याला लढा द्यावा लागेल, लोकशाहीची नवी व्याख्या करावी लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले त्यानंतरही हे वर्चस्व कायम राखत विजयी सलामी दिली
त्यांची एकत्रित सुनावणी घेण्यात आली त्यावर एकत्रितपणे सुनावणी झाली
श्रीलंका निवड समितीचे अध्यक्ष सनथ जयसूर्या म्हणाले, की तंदुरुस्तीनुसार तो दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, हे ठरविले जाईल ते स्वप्न साकारण्यास मंगेशकर यांनी हातभारच लावला आहे
पाच दिवसांपूर्वी गोकुळ हॉटेलचे मॅनेजरला आपण गावी जाऊन येथून असे खोटे सांगितले होते रेल्वे सप्ताहानिमित्त नागपुरात आयोजित समारंभात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला सर्वोत्तम कामगिरीसाठी महाव्यवस्थापक पुरस्काराने गौरविण्यात आले
तो यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता एका यूट्यूब वरील चॅनेलवर हा व्हिडिओ व्हायरल केला
त्यांच्या भिंतीवर टांगलेल्या भव्य आकारातील कलाकृती पाहताना सुती विणलेला पृष्ठभाग आणि तंतुमय गुच्छ यांचा मऊ पोत डोळ्यांना जाणवतो एका खुनाच्याही गुन्ह्यात त्यांना गोवले
२०१६ सालच्या मध्यापर्यत संस्थेने दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील राज्यात आपल्या कार्याचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे तिला मारहाण करत होता
नाराज डॉक्टरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केला हा प्रश्न त्यामुळे फसवणूक होण्याची तसेच गुणवत्तेची हमी देता येते, अशी भावना महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे कार्यकारिणी सदस्य हरीश गणेशानी यांनी दिली
त्यांचे हक्क काढून भाजप तालुकाध्यक्षांना निधी वाटपाचे अधिकार देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे त्यानंतर मित्रांनी हिंगणघाट रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली
मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजानेही आरक्षणाची मागणी केल्याचे वाचनात आले मराठा आंदोलनाच्या पाठोपाठ धनगर समाजाचे नेते व राज्यसभा सदस्य विकास महात्मे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे
या दुर्घटनेची चौकशी करुन गुन्हेगारांविरोधात पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे यात त्वरित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत
असा कष्टप्रद दिनक्रम असूनही त्याने अभ्यास चुकवला नाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंना पुढील तयारीसाठी नेटवर सराव करण्याचा पर्याय देण्यात आला होता
कारमधून येताना मित्रांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले तसंच रुईया कॉलेजची लैला ऑन द रॉक्स ही एकांकिकाही अरुण कोल्हटकर यांच्या लैला या कवितेवर आधरित होती
कारमध्ये देशातील मोठा तस्कर तेलंगणा येथील गंगम रेड्डी आणि त्याचा साथीदार अकुला व्यंकटेश्वरलु हे दोघे असल्याचे पोलिसांनी पाहिले मात्र, त्यात रहिवाशांना कचरा घरात साचवून ठेवावा लागत आहे
क्षणार्धात ती मोटार गाडी माझ्या अगदी जवळून निघून गेली त्यामुळेच सिमेंट रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले
त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी माजीमंत्री दिलीप वळसे, निरीक्षक अंकुश काकडे आणि देविदास पिंगळे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे गदीर्मुळे दर्शन रांगेचा फज्जा उडतो
तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १० अशी आघाडी घेतली आहे जीआरसीकडून अमोदने तिसऱ्याच मिनिटाला १० अशी आघाडी मिळवून दिली
राज्याचे पावसाळी अधिवेशन मंगळवार, २५ जुलैपासून सुरू होत आहे हावरे यांनी या वेळी जाहीर केले
२२३१ अशा पिछाडीवर असलेल्या पोर्ट ट्रस्टच्या संघात जान आणली शिवराज जाधवच्या एका भन्नाट चढाईने गेल्या आयपीएलनंतर हार्दिक जास्त सामने खेळलेला नाही
शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेते मुझफ्फर हुसेन व इतर नेते यावेळी उपस्थित होते रविवारी मोफत उष्माघात प्रतिबंधक औषधी वाटप शिबिर आहे
त्यावेळी शहरामध्ये शाळा असली तरी तिथे पोहचण्यासाठीचे मार्ग खडतर आहेत या भागात शाळा आहेत
ऑगस्टपासून वाहनचालकांना वेतन मिळालेले नाही या कंपनीकडे वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट असून, ऑगस्टपासून वाहनचालकांना वेतन मिळालेले नाही
लाखावर भाविकांनी श्रींच्या चरणी माथा टेकवला सोमनाथ गोसावी यांनी आभार मानले
नव्यानं रजिस्ट्रेशन सीएनजी किटचं रेट्रो फिटिंग करून घेतल्यास कारची फेर नोंदणी करावी लागते आणि त्यानंतरच सीएनजी वापरण्याची परवानगी आरटीओ देतं ही खळबळजनक घटना हंसापुरी येथे शनिवारी रात्री उघडकीस आली
मुलाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला त्याचं जाडसर मिश्रण तयार करा
फॉर्म्युला वनच्या पलिकडे काय सुरू असते हे सगळे यानिमित्ताने मला जाणून घेता आले ऑगस्ट २०१४ ते नोव्हेंबर २०१६ या काळात हा प्रकार घडला
या बैठकीत विमानतळाची उभारणी पुरंदर की खेडमध्ये करावी, याविषयी चर्चा होणार असल्याचे समजते परंतु प्रकल्पग्रस्तांसह परिसराची होणारी प्रगती महत्त्वाची आहे आणि म्हणूनच पुरंदरचा विमानतळ झालाच पाहिजे
सुरुवातीला सॅटिस पुलावर असलेल्या बसथांब्यांना असलेले छप्पर पावसाळ्यात निरूपयोगी ठरत होते ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा उद्या, बुधवार सकाळी नऊपासून गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे
त्यामुळे या चारही विद्यार्थ्यांनी कमी खर्चिक पर्यायावर काम करायला सुरुवात केली हे लक्षात आल्यानंतर प्रियांका तिथून निघून गेली
या कर्जाची रिसेटिंग केल्यानंतरदेखील कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती उर्वरित पैसे देण्यासाठी स्टेस बँक ऑफ इंडियाकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर केला
इतर वेळी त्यांचा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा व्यवसाय असतो परंतु, पुढील उपचार मिळण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला
वाचनालयाचा उपयोग करता येतो यातून गेल्या काही वर्षांत ऊर्जा बचत व संवर्धन या क्षेत्रात भरपूर कामे झाली आहेत
इतर कंपन्या चिंचेचा फ्लेवर वापरतात, मात्र, आमच्याकडे चिंचेचा पल्प काढून, स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन ही जेली बनविली जाते चिंचेची जेली बच्चे कंपनीत सध्या लोकप्रिय आहे
त्यामुळे या कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी दिले आहेत त्यानुसार या कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्त कडूपाटील यांनी दिले आहेत
त्यानंतर गुरुवारी सलमानची रवानगी जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली होती कारण त्यांच्या मते धान्योत्पादनात वाढ झाल्याने धान्याच्या किमती पार कोसळल्या!
मदत ही स्वयंस्फूर्तीने दिली गेली पाहिजे असे मी सांगितले सरकारने या सेवा सक्षम करून त्या जास्तीत जास्त चांगल्या कशा होतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे
मात्र, अनेक बड्या रुग्णालयांनी भरमसाठ बिले आकारून करोनाचा धंदावाढीसाठी वापर केला आहे खासगी दवाखान्यातून करोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत
एकंदरीतच महाले यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे नागपुरातील पहिली कारवाई ही मानकापूर परिसरातील रबज्योत ऑटोमोबाइल्सवर करण्यात आली
आज, बुधवारी होणाऱ्या बैठकीसाठी आजवरचा नीचांक ठरतील इतके म्हणजे फक्त १२ प्रस्ताव आले आहेत हा पाऊस १६८ मिमी या सरासरीपेक्षा १२ टक्के कमी राहिला आहे
त्यानंतरही माझे मित्रमैत्रिणी येत राहिले मात्र या स्क्रीनशॉटमध्ये जाणीवरपूर्वक हे चॅट कोणाला केलं ते लपवण्यात आलं आहे
या दुर्घटनेची चौकशी करुन गुन्हेगारांविरोधात पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे या प्रकरणाची चौकशी करून जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले
या विभागांत हजारो कर्मचारी कार्यरत आहेत संघटनेतर्फे दर वर्षी एका शिक्षिकेचा गौरव केला जातो
यामध्ये गंभीर भाजलेल्या मुलीचा मृ्त्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत यात गंभीरपणे भाजलेल्या मुलीचा मृ्त्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत
४३ कोटींच्या घरात पोहोचला आहे ४३ लाख कोट रुपयांवर आले आहे
पोलिस नाईक डोंगरे याप्रकरणी तपास करीत आहेत पुढील दोन दिवस पुण्यासह मध्यमहाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे
आधीच शिवसेनाभाजपचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत सेट आणि नेट या परीक्षांचे स्वरूप बदलण्याचा मुद्दा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विचाराधीन आहे
दिवसाची सुरुवात उत्साहात करा गडचिरोलीतील उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता झाले
एखाद्या आरोपीवर वेळेत कारवाई होत नसल्याने मन दुखावते विरोधाचे राजकारणप्रकल्प जाहीर होताच त्याला विरोध होणे ही स्वाभाविक प्रक्रिया असते
शांतिपार्क येथे टाकळी रोडवर वळणावरच हा खड्डा आहे दगडवीट बांधकामांद्वारे या भिंती बांधण्यात येतात
त्यापाठोपाठ मेक्सिको, नायजेरिया, इजिप्त यांचा क्रमांक लागतो त्यानंतर या कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले
आता पाणी न घालता तो भात बारीक वाटून घ्या ही डिश गरम भातासोबत किंवा चपातीसह खाता येते
यानंतर एकच गोंधळ उडाला एकदम खूप गोंधळ निर्माण झाला
भारतीय कलाकारांचं प्रचंड फॉलोइंग पाहून मार्व्हल आणि डिस्नी स्टुडिओजनी बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचा आवाज वापरायला सुरुवात केली आहे धनुष आणि काजोल यांच्या व्हीआयपी २ या तामिळ चित्रपटातील संगीताने चाहत्यांना वेड लावलं आहे
त्यामुळे या कार्यक्रमात शहरातील जास्तीत जास्त कलाकारांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे
पाणी उकळून प्यावे बहुतांश साथीचे आजार दूषित पाण्यामुळे पसरतात, असे डॉक्टर्स सांगतात दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरत आहेत
सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला, वडिलांनी घेतला मोठा निर्णय, मुंबई सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचं कुटुंब आता न्यायासाठी लढा देत आहेत पण जेव्हा कर्जाशी संबंधित पैशांची भरपाई करण्यासाठी त्याला फोन येऊ लागले तेव्हा त्याला संपूर्ण प्रकरण कळलं
समाविष्ट गावांमधील दाव्यांना आता फॅमिली अॅक्टच्या तरतुदी लागू होतील फोनवरून आपली व्यथा अकोल्याला कळविली
संधिवाताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनाही डोळ्यांच्या समस्या असू शकतात डोळ्यांच्या समस्या निर्माण होतील
या आरोपींनी काही दिवसांपूर्वी एका गावच्या सरपंचाकडून, किराणा दुकानदार आणि ताडी विक्रेता यांच्याकडून अशाच प्रकारे खंडणी घेतली आहे अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची, याचा सुरेख नमुना या तिघांनी पेश केला
प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोध या तीन शब्दांतून दासबोध या ग्रंथाचे सार व्यक्त होते त्याने कॉर्पोरेट कीर्तनाच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथाद्वारे मांडलेली तत्त्वप्रणाली मांडली आहे
दैनिक सामनातील अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे मुख्यत्वे लोअर परळ, परळ, भायखळा, लालबाग, वरळी आदी भागांतील ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे
आपल्या कार्यक्षेत्रात अधिक लक्ष द्या आपल्या कार्यात अधिक लक्ष द्या
इथेच त्यांनी चंदननगरच्या प्रसिद्ध लाइटिंगविषयी ऐकले होते अजय चंदनवाले यांनी दिली
दस्तवेजामध्ये प्रकल्पाच्या १९८२ ते २००६ या कालावधीमधील फाइल आणि कागदपत्रांचा समावेश होता १९८२ ते २००६ या कालावधीतील फाइल आणि कागदपत्रांचा समावेशघाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पामधील प्रकारम
मेथी, पोकळा, शेपू, पालक, कांदा पात, करडा पेंढीचा दर १० रुपये होता प्रतिकिलोमागे १० ते २० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या
प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी विविध संघटनांनी मोर्चा काढला गेली १३ वर्षे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचा विषय प्रलंबित आहे
माझा मित्र चळवळीतील कार्यकर्ता आहे मीसुद्धा चळवळीतून आलो आहे
परंतु त्याचे पालन काहीच क्लिनिकमध्ये होताना दिसते मात्र कुठल्याच रुग्णालयात जखमी रुग्ण दाखल नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले