text
stringlengths
0
6.48k
सीबीआयला मिळाले सुशांतच्या अपार्टमेन्टचे सीसीटीव्ही फुटेजदरम्यान, सुशांतच्या अपार्टमेन्टचे सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयला मिळालं आहेत त्यांनी अभियांत्रिकी विभागातील एका कामाचे देयक अदा करताना, देयकाच्या मूळ किंमतीत बदल केल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला होता
तर, अन्सारी फरार होता दिवाळीच्या सुट्टीत फराळ खाण्याची मज्जा वेगळीच असते
विरुष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनुष्काकडं गुड न्यूज असल्याचं बोललं जात होतं अनुष्का आणि विराट कोहली यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सर्वांना ही गुड न्यूज दिली
देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक संदिप दिवाण, सोसायटीचे मारोतराव खोब्रागडे, अशोक घोटेकर आदी उपस्थित होते त्यातील दोन निविदा फेटाळल्या गेल्या आहेत
सिग्नलला गाडी थांबविण्यात आली सिग्नलजवळ गाडी आली, तसा गाडीचा वेग कमी झाला
ते घटनास्थळी आले असता, आरोपींनी त्यांना पोलिस असल्याची बतावणी करून थांबले त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले
त्याच्या शासनकालात संगीतावरील अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची रचना झाली आणि त्याच्या अखेरच्या काळात उदयपुरी हा गायक कलाकार सतत त्याच्यासोबत असे ६७ वर्षांच्या महोत्सवामध्ये पन्नासपेक्षा अधिक वर्षे ते अभिजात स्वरांची बहारदार मैफल सजवत राहिले
आपण भूतकाळाकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहावे करुणा म्हणजे केवळ आप्तस्वकीयांपुरतीच नव्हे, तर पृथ्वीवरच्या सर्व जीवांविषयी मनात रुजवलेली दयेची आणि क्षमेची भावना
त्यावरून येथे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व संत नामदेव येऊन गेल्याचे दिसते सुरुवातीला संत एकनाथ महाराज आणि त्यापाठोपाठ संत निवृत्तीनाथ, संत नामदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांचे पालखी सोहळे मंदिरात दाखल झाले
वाडा तालुक्यातल्या ज्या स्थानिक कलाकारांबरोबर आम्ही सुरुवातीला काम करत होतो, त्यांनीच २०१६ मध्ये चिन्मयबरोबर गोष्टरंगच्या कामाची सुरुवात केली कोगेकर हे चीनमध्ये १२ वर्षांपासून वास्तव्यास होते
खासगी रुग्णालयात खर्चिक चाचणी करणे अनेकांना परवडत नसल्याने रेल्वे प्रवासादरम्यान ही विनामूल्य सेवा प्रवाशांना दिली जाणार असल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्याचे ठरवले आहे
बोरुडे यांची सुचवलेली नावे महापौर कदम यांनी जाहीर केली आहेत त्यानंतर शिंदे यांनी सुचविलेल्या बहुतांश बदलांचा अंतर्भाव करून अतिम अधिसूचना नगरविकास विभागाने बुधवारी जारी केली आहे
पोलिस आयुक्तालयाला हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी क्रांती चौक पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत पोलिस आयुक्तांना कारवाईच्या सूचना करण्यात आल्या
चंद्रशेखर यांनी आंध्रप्रदेशमधून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविली होती २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी लांडगे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती
या ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठेव्यतिरिक्‍त असंख्य भाजीविक्रेते रस्त्यावर भाजीविक्रीसाठी बसत असतात बाजार समितीच्या शेडमध्येच नव्हे तर बाहेरही शेतकऱ्यांसह अनेक किरकोळ भाजीविक्रेतेही रोज बसलेले असतात
सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे मात्र पोलिसांनी मनावर न घेतल्यामुळे अखेर ही कारवाई करण्यात आली
त्यामुळे सभागृहाचे मत विचार करून निर्णय घ्यावा पालिका आर्थिकदृष्ट्या संकटात असताना सर्वपक्षीय नगरसेवक या मुद्द्यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
म्हाडा तर्फे साडेतीन हजार घरांसाठी आलेल्या नव्या जाहिरातीलासुद्धा हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे नवीन कर आकारला जाणे अयोग्य असल्याचे मत बऱ्याच सोसायट्यांमध्ये व्यक्त होत आहे
मात्र, हाती आलेल्या अस्पष्ट माहितीच्या आधारे एपीआय गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने योगेशच्या हत्येला वाचा फोडलीच! कार्यालयाशेजारील गार्डनमध्ये पवन पवार याचा भाऊ विशाल पवार ५०६० तरुणांसह बसला होता
की या आवडत्या शहरातल्या माणसांच्या काही ओठांनाच चट लागलीय रक्ताची, दंगलीची? त्यामुळे तोंडाला रूमाल लावूनच मंडईत प्रवेश करावा लागतो
मान्सूनपूर्व कामाचे अंदाजपत्रक पाऊस सुरू झाल्यानंतर स्थायी समितीसमोर आल्यामुळे ते मंजूर होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे खातेप्रमुख पुन्हा बिले आरोग्य विभागाकडे देतात
त्यानंतर २०१९ साली केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने राज्य सरकारशी धोबी समाजाच्या आरक्षणाविषयी पत्रव्यहार केला विम्याची रक्कम कामगार कल्याण निधीतून भरण्यात यावी
त्यानंतर तिन्ही वकिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यामुळे रद्द हणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढू देखील शकते, असे डेरे यांनी सांगितले
मात्र, शिवसेनेने आता आपल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जोर लावला आहे दुसरीकडे शिवसेनेनेही हा गुन्हा रद्द होण्याची मागणी करताना त्यादृष्टीने पाठपुरावाही सुरू केला आहे
सतत तापमानात होणारा हा बदल प्रकृतीसाठी मारक असतो एप्रिल महिन्यात काही दिवस औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागांत अवकाळी सरी बरसल्याने वातावरण आल्हाददायक होते
व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारे पोस्टर प्रदर्शन नवनाथ विद्यालयात लावण्यात आले होते यादीतील अंतिम मसुद्यात इंटरनेट व्यसनाचा समावेश इंपल्स कंट्रोल डिसऑर्डरच्या उपप्रकारात करण्यात आला आहे
तेव्हा मनसेने विरोध केला नाही नंतर बारीक चिरलेला कांदा, तिखट, हळद, मीठ टाकून परतवून घ्या
राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर २०१५मध्ये या अकादमीची पुनर्रचना करण्यात आली राज्यात करोनामुक्तांचं प्रमाण वाढत असलं तरी नवीन करोना स्ट्रेनचं संकट अद्यापही राज्यावर आहे
वीणा आणि रुपालीसोबत खटके उडाल्यानंतर किशोरी घरात एकटी पडली आहे भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत
काँग्रेसच्या नेत्यांनाच हे माहिती नाही की त्यांच्या नेत्याने काय केले आणि काय केले नाही यातले किती सिनेमे यशस्वी झाले आणि किती नाही, हे कळलेलं नसलं तरी टॉयलेटचं काय होतं, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेलच
त्यामुळे धर्मग्रंथात सांगितले आहे म्हणून जे काही बंधनकारक ठरविले जाते, ते सर्व मानवानेच ठरविलेले असते खसखस भाजून झाली की खजूर घालून ते मऊ होईपर्यंत परतून घ्या
ही माहिती मिळताच नियंत्रण कक्षाकडून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पथकाला कळविण्यात आले राज्यात एसटीची धुरा शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्याकडे आहे
त्यांच्याकडूनही सीबीआयच्या तपासावर नाजारी व्यक्त केली जात आहे पण तरीही त्यांच्यावर योग्य पद्धतीने तपासणी करत नसल्याचे आरोप केले जात आहेत
विराटने म्हटलंय, जितकं करू शकत होतो, ते आम्ही केलं त्यावर विराटने शानदार असे उत्तर दिले
पण, तो आदरयुक्त दरारा आहे त्यांनी रायगड, प्रतापगड, विशालगड, पन्हाळा असे गड जिंकले
प्रभादेवी नोंदणी कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला ती पूर्तता केल्यानंतरच वाहनांचे पासिंग आणि नोंदणी केली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊय यांनी स्पष्ट केले
आर्ट गॅलऱ्या ते विकत असलेली चित्रे अस्सल असल्याची हमी देतात देवस्थान समिती मात्र उत्सव मूतीर् बसवण्याच्या पवित्र्यावर ठाम असल्याचे गेडाम म्हणाले
राफेल करार व किंमतीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशव्यापी आंदोलन केले होते त्याचबरोबर यापूर्वी मागविण्यात येणाऱ्या कामाच्या अंदाजपत्रकापेक्षा वाढीव १० टक्क्याचे काम पूर्णत बंद केले
या खड्ड्यामुळे एखादा जीवघेणा अपघात घडल्यास अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदवावा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे विभागातील काही भागात पेरणीनंतर पुन्हा पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकल्याचे चित्र आहे
हा कार्यक्रम २५ मिनिटे सुरु होता गेल्या वर्षी या कार्यक्रमला २५ वर्षे पूर्ण झाली
गुरुबिन ज्ञान कहासे पाऊ? तर, चार जणांचा मृत्यू झाला होता
ज्यांना औषधे मिळाली तीदेखील पुरेशी नसून पुन्हा एकदा औषधप्रश्न नव्याने निर्माण होत असल्याचे दिसते ग्रामीण भागातही डेंगीची तीव्रता वाढत आहे
नगर झेडपीचा मुंबईत सन्मान महापालक सन्मान प्रसंगी महापौरांची घोषणा डॉ
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेले अपयश दूर करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे विरोधी पक्षातील दोन्ही काँग्रेसमधील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी विधानभवनात बैठक झाली
मेनरोड परिसरात जागा कमी असल्याने सुरक्षित अंतर राखण्याची कसरत करताना व्यावसायिकांच्या नाकीनऊ येत होते बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना आणि खरेदीसाठी येणाऱ्यांना वाहन पार्क करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने वाहन पार्किंगसोबत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो
रविवारी सायंकाळी नाशिकरोड भागातही पाऊस झाला मोक्क्यातील गुन्हेगारांना सहजासहजी जामीन मंजूर होत नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना राज यांनी एक पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे
कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारच्या राष्ट्रभक्तीबद्दल कुणालाच शंका नाही
धनंजय गुंडे यांनी वीर सेवा दलाच्या गावोगावी शाखा स्थापन करून परिवर्तनवादी चळवळीला बळकटी दिली त्यानुसार जरीपटका पोलिस स्टेशनचे विभाजन करुन नवीन कपिलनगर पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे
कित्येकदा चालू घडामोडींबद्दल आपल्याला किती माहीत आहे किंवा आपल्याकडे खूप ज्ञान आहे, असं यात भासवलं जातं माझ्या बदनामीचा पंचनामा करणाऱ्या अनेक घटना लवकरच पुस्तकरूपाने मांडणार असल्याचे माने यांनी यावेळी जाहीर केले
हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या याप्रश्नी हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या
हे सगळे कलाकार स्वतहून येतात आणि गणपतीसमोर आपली सेवा सादर करतात आज क्रिएटीव्ह व इनोव्हेटीव्ह गोष्टी लोकांना दाखवण्यासाठी सोशल मीडिया तरुणाईच्या मदतीलाच आहे
शाकाहारी आणि मांसाहारी जेवणांच्या पंगती वाढल्या जातात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कामाचा पाठपुरवा करण्यासाठी स्वतंत्र मध्यवर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे
यावर प्रशासनाला धारेवर धरत विद्यापीठाच्या सिनेटमध्ये शनिवारी वादळी चर्चा रंगली त्यावरून प्राध्यापकांनी विद्यापीठावर टीकेची झोडदेखील उठविली
महिलेच्या मृत्यूनंतर वारसांना मदतीचा लाभ मिळणार नाही पासवर्ड सिक्युअर करा नागरिकांनी आपल्या मेल आयडीचा तसेच फेसबुक अकाउंटचा पासवर्ड मोबाइल नंबर ठेवू नये
उत्तर प्रदेश आणि देशातील बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अलाहाबादमध्ये नागरिकांनी भाजपचा अनोख्या प्रकारे निषेध केला आहे यावेळी मंगेश भागवत, रामेश्वर जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते
अशा अनेक समस्या असून वसईतील स्थानिक महिलांना कायमस्वरूपी परवाने मिळावेत अशी विनंती केली गेली आहे, असे विजय वैती यांनी सांगितले हे दल लवकरच नेस्तनाबूद होईल, असे उद्गार त्यांनी काढले
बीसीसीआयने धोनीचा हा केक कटिंग व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला व्हीडिओ पाहून घेतले धडे मेहरी बेखरादिनसाब या इराणच्या दुसऱ्या पंचांनी तर प्रो कबड्डीचे व्हीडिओ पाहून वर्ल्डकपची तयारी केली
मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता त्याचा उल्लेख करून यादव म्हणाले की, नाशिकरोड स्थानकात स्वच्छतेच्या काही समस्या आहेत
त्यापैकी कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर आता नवी मुंबई पोलिस कारवाई करणार आहेत
१ कोटी ४१ लाख १२ हजार ९९९ रुपयांत हे टेंडर दिले आहे रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदाराच्या विरुध्द गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा
यात सायकल, कंदील, शिवणयंत्र, अपंग साहित्य, बॅण्ड, डेकोरेशन साहित्य इत्यादीचा समावेश असतो शनिवार व रविवार या वीकएंडला असंख्य हौशी पर्यटक मुसळधार पावसात महाबळेश्‍वरमध्ये पर्यटनास आले होते
त्यात भर म्हणून सरकारने चुकीच्या निर्णयांचा सपाटा लावला आहे त्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत
सातवाहन राजांपासून मराठे, मुघल, पेशवाई आणि ब्रिटिशांपर्यंत अनेकांची राजवट या शहराने अनुभवली नाटक मी पूर्वीही करत होतो, आताही करतोय आणि पुढे देखील करत राहीन
माझा अभिनय प्रवास कॉलेज गॅदरींगपासून सुरू झाला गुरुवारी विविध तीन सत्रात ६६० विद्यार्थी परीक्षा देणार होते
प्रत्येक मार्केटमध्ये अँटिजेन टेस्टसाठी शिबिर देखील भरविले जाणार आहे ही समस्या दूर करण्यासाठी शहराच्या सर्व भागातील टपाल कार्यालयातील यंत्रणा परत सुरू करण्याची मागणी होत आहे
त्यामुळे मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीदेखील उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे रविवारी दुपारी त्या हरकतींवर लवादाने सुनावणी घेतली असून या संदर्भातील निकाल सोमवारी येईल
अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज सकाळी दोन बॉम्बस्फोटांनी हादरून गेली आहे मुंबई २०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामन्यात महेंद्र सिंह धोनी ने मारलेला षटकार कोणताही भारतीय चाहता विसरणार नाही
रहाणे, शिखर धवनकडून मोठ्या सलामीची अपेक्षा असेल पिंपळे सौदागर येथील लेबर कॅम्प येथील वस्तीमध्ये ही मुलगी राहत होती
१९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने या मार्गाला लक्ष्य करत मोठे नुकसान केले होते सीमा सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचं जबर नुकसान झालं आहे
सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी आभार मानले आखाती देशांचा विशेषतः सौदीकतार संबंधांत वरील घडामोडींचा निकटचा संबंध आहे
होलानी यांना तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले सकाळपासूनच शहरातील फुले मार्केट समोरील बाजारपेठेत जळगावकरांची खरेदीसाठी गर्दी झाली होती
मेट्रोच्या मार्गिकांचे सर्व काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे मुजफ्फरपुर, भागलपुर, बिहार शरीफ आणि पटनाला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी निवडण्यात आले होते
तसंच तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला नऊच्या सुमारास या तरुणीला काही तरुणांनी अडविले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला
यावर महिलांनी सजग राहणं तसंच शासकीय पातळीवर काही ठोस पाऊलं उचलण्याची गरज आहे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत
या दुकानाचे चालक विजय उर्फ चिंटू सिंग यांच्याबाबत तक्रार आल्यानंतर कॉपीराइट अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईच्या विरोधात दुकानदार अपिलात जातात
पिंपळे सौदागर स्मशानभूमी समोरील वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीचे पाइप ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे पुढील महिन्यापासून सत्र परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची कॉलेजमध्ये चांगलीच धावपळ बघायला मिळत आहे
भागीदारीत मात्र विशेष लक्ष ठेवणेच ठीक राहील परिस्थिती `जैसेथे` राहू द्या म्हणतील
पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत न्यायालयाने माळी हिला आणखी एक समन्स बजावले आहे, अशी माहिती तक्रारदाराचे वकील सचिन पवार यांनी दिली त्यामुळे आणखी एक समन्स न्यायालयाकडून पाठविले जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा ते सिप्झ हा ३३ किमीचा संपूर्ण भुयारी मार्ग विकसित केला जात आहे रविवारी पोलिस गायबगोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर सोमवार ते शुक्रवारी वाहतूक पोलिसांकडून नोपार्किंग वाहनांवर कारवाई केली जाते
या भेटींसाठी पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक २४ जुलै रोजी काण्यात आले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे हे बदलण्यासाठी महामंडळाने ठोकळेबाज मानसिकतेतून बाहेर यावे
त्यावेळी या तरुणीची ओळख मेहबूब इब्राहिम शेख याच्याशी झाली प्रेम आणि त्याच्या आईने मुलीला बालरोग विभागात नेले
पुराणात यासंदर्भातील उल्लेख आढळून येतात स्लमडॉगच्या पलीकडे जाऊन सर्व हॉलिवूडवर रहमानने जादू केली आहे, अशा भावना दिग्दर्शक शेखर कपूरने व्यक्त केल्या
जीएसटीचा कर महसूल वाढवण्यासाठी जीएसटी कौन्सिलकडून काही वस्तूंवरील जीएसटी दरात वाढ करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला जाण्याची आहे तर या वस्तू महागणार नजीकच्या काळात जीएसटीमध्ये फेरआढावा घेतला जाणार असून कर उत्पन्न वाढवण्यासाठी काही उत्पादनांवरील कर वाढवला जाईल
जागा अधिग्रहण करण्यासाठी सुनावणीचे नाटक करतात त्यानंतर फूट पाडतात शंकांचेही होणार निरसन, जीएसटीत झालेले बदल व्यापारी, उद्योजकांनाही गोंधळ उडवणारे ठरले
घडणाऱ्या घटनांचे रेकॉर्डिंग ही टीम करणार आहे ब्रिटीशकालीन झालेल्या सर्व्हेसह त्यानंतर नियमितपणे झालेल्या सर्व्हे रेकॉर्डचे स्कॅनिंग करून संगणकीय रेकॉर्ड तयार केले गेले आहे
सात पोती कपडे जमा झाले पाणी जिथे तुंबते, तेथेच ते जमिनीत कसे मुरेल, याचा विचार तातडीने व्हायला हवा
माणिकबाग परिसरात एका दुकानातील कामगारांसोबत दोन इराणी व्यक्तींचा शनिवारी रात्री सातच्या सुमारास वाद झाला मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पायल बारसमोर सनी व विक्कीच्या मित्राचा वाद झाला
त्यामुळे हा तपास वेगाने व्हावा यासाठीच चौधरी यांना तेथे नेमल्याचे ते सांगत आहेत याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली
पिंपळे सौदागर स्मशानभूमी समोरील वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीचे पाइप ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे उड्डाणपुलावरून वाहत येणारे पाणी व्यवस्थितपणे खाली येण्यासाठी पाइपलाइनची व्यवस्था केली आहे
त्यामुळे औषधांची मात्रा कमी न करता वेदनेपासून रुग्णांचे लक्ष विचलित व्हावे यासाठी हा प्रयोग सुरू केला आता जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे
सध्या ९९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे कारण, त्यामागे २०११ च्या वर्ल्ड कप विजयाच्या आठवणी आहेत
ही टोळी सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना येरवडा पोलिसांनी कारवाई केली राहुरीतील सराफ दुकानात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलो होतो, अशी कबुली दरोडेखोरांनी पोलिसांना दिली
त्यामुळे सभासदांना दर वर्षी मिळकत करामधील सामान्य करामध्ये साधारण १३ लाख रुपयांहून अधिक बचत होत असल्याचे निदर्शनास आले आहे भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत संशय निर्माण करणाऱ्या चर्चा चुकीच्या असून ही युती अभेद्य आहे
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उच्चाधिकार समितीच्या मुंबई येथील बैठकीत प्रकल्पाची सविस्तर चर्चा झाली मनपाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या शासकीय, निमशासकीय, खासगी व सार्वजनिक वापराच्या इमारतींना फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहे
आतापर्यंत लेखांमधून, काही मुलाखतींमधून दोघींचाही हा सांगीतिक प्रवास तुकड्यातुकड्यामध्ये उलगडला आहे यावेळी सरकारला इच्छा असती तर त्यांनी यावर तत्काळ कारवाई केली असती, असं याचिकाकर्त्यांचे वकील दुष्यंत दवे यांनी सुनावणी दरम्यान म्हटलं
करोना काळात पवार यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा अशा अनेक जिल्ह्यांचा दौरा केला कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा विषय मागे ठेवण्याचा अर्थ काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे
जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्यांचं दुःख पाहवतही नव्हतं वेळीच ही मदत मिळाली नसती तर हे सातही जण पुराच्या पाण्यात वाहून गेले असते
या शोधात गुंतवून ठेवणारा हा चित्रपट आहे आंदोलन करणाऱ्या प्राध्यापकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले होते
मासिक सभासद संख्या नऊ हजारांवर, तर वार्षिक कुटुंब सभासद संख्या दोनशेवर गेली आहे देशाच्या १४व्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे