text
stringlengths
0
6.48k
उन्हाळ्यात एसटीला राज्यभरात प्रवाशांची संख्या वाढते त्यामुळे एसटीने जादा बसचे नियोजन केले आहे उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसांत प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत
या नाराजीतूनच ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाला’ या रिक्षाप्रवाशांच्या मंचची स्थापना झाली आहे यासाठी आग्रही भूमिका घेणार आहोत
राफेल करार व किंमतीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशव्यापी आंदोलन केले होते विरोधकांचा सभात्यागमोदी सरकारचा अर्थसंकल्प जनविरोधी असल्याचा आरोप करीत काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सच्या खासदारांनी सभात्याग केला
याच मालिकेत नागपुरातील रबज्योत पेट्रोलपंपावरील चार पेट्रोल डिन्सपेसर्सपैकी दोन डिन्सपेसर्समध्ये ही चीप आढळून आली होती घटनास्थ‌ळी रॉकेलचा डब्बा आणि काडेपेटी सापडली
नामांकने भरण्यासाठी १६ मार्च ही शेवटची तारीख असून १७ मार्चला अर्जांची छाननी होईल ३१ जुलै २०१७ नोकरदारांसाठी रिटर्न भरण्यासाठी ही शेवटची मुदत आहे
मात्र, याचा परिणाम गर्भावर होतो पहिली प्रसूतीची वेळ थोडी अधिक असू शकते
इंटरनेटवर स्थळं बघताना काळजी घ्यायलाच हवी त्यामुळे इंटरनेट वापरताना काळजी घेतली पाहिजे
देवळालीच्या इतिहासात सर्वात मोठा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून महत्त्वपूर्ण अशा भूमिगत गटार योजना मार्गी लागणार आहे कल्याणडोंबिवली महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून पाणी माफियांकडून खुलेआम पाणीचोरी सुरू आहे
मात्र पहिल्या क्रमांक पटकावण्याची अपेक्षा नव्हती, असेही तो म्हणाला पण गरज नसताना तडजोडी करणे शहाणपणाचे नाही
विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे आत्महत्येचे कारण सांगणारी कोणतीही चिठ्ठी त्याने मागे ठेवलेली नाही
त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेतूनच बाद झाला परंतु, भारताच्या पराभवानंतर सट्टेबाजांना हॉटेलमधील बुकिंग रद्द करावी लागली
रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला पण, जवानांच्या या त्यागाचं मोल देशातील नागरिकांना खरंच आहे का, असा सवाल लोढा यांनी केला आहे
शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम कालावधी असल्याचे सांगितले जात आहे मान, सन्मान प्राप्त होतील
उच्च शिक्षण सहसंचालकांनी परिपत्रक बनावट असल्याचे जाहीर केल्यानंतरही ते परिपत्रक विद्यापीठापर्यंत कसे पोहोचले? त्यातच विद्यापीठाने पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याने याविरोधात तक्रारी वाढत होत्या
वाहने थेट अर्ध्या रस्त्यावर पार्क केली जाऊ लागली आहेत यामुळे मैदानातला बराचसा भाग हा वाहनांनी व्यापलेला असतो
या मेसेजमुळेच अजिंक्यच्या आयुष्यात मोठा बदल घडल्याचे पाहायला मिळाले आहे या एका मेसेजनंतर अजिंक्यच्या कारकिर्दीला चांगलीच कलाटणी मिळाल्याचे पाहायला मिळाले
त्याद्वारे इतर व्यवहारांवर होणारे सकारात्मक परिणामही मोठे असतात काही ठिकाणी विज्ञान शाखेची कट ऑफ वाढली आहे, तर काही महाविद्यालयांमध्ये कमी आहे
लोकसभेत तीन दिवसांपूर्वी हे विधेयक बहुमताने पारित करण्यात आले होते खरेतर अंबा कशी आहे?
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा समारोप शनिवारी सामाजिक न्याय संकुलातील सभागृहात करण्यात आला आज, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता शारदा चौकातील स्मृती सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याचे आमदार सुधाकर कोहळे यांनी सांगितले
भरवस्ती आणि बाजारपेठेत दारू विक्री केली जात आहे असे असले तरी जिल्हा परिषदेने सरकारच्या आदेशानुसार, ऑनलाइन शिक्षणपद्धतीने अभ्यास सुरू करण्याचा घाट घातला आहे
अनुभवाचे जिवंत बोल या आत्मकथनाला वाङ्मयीन सौष्ठव प्राप्त करून देणारे आहे महाभारताचे मूळ आणि कूळ प्रारंभालाच इतक्या तन्मयतेने चित्रित केले आहे की, वाचक नव्या बोधामुळे चकित झाल्याशिवाय राहणार नाही
एखाद्या विषयावर मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ही बाब लक्षात घेऊन आम्ही सारे नेते मुंबईत उपोषणास बसणार आहोत
त्यामुळे उर्वरित विद्यार्थी आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत आहेत या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी व पुढच्या पिढीचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी पालकांना मोठे योगदान द्यावे लागेल
हा माझा पहिलाच दिवाळसण आहे माझ्यासोबत असलेल्यांसाठी हा पहिलाच अनुभव
शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे सायंकाळी पाटील कॅनडा कॉर्नर सिग्नलवर सेवा बजावत असताना ही घटना घडली
आवश्यकता नसेल, तर घराबाहेर पडू नये त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे
पन्नास आणि साठच्या दशकात पंडित रविशंकर आणि उस्ताद अल्लार खाँ यांनी भारतात आणि परदेशात भारतीय शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफली केल्या भारताचा माजी कसोटीपटू आणि आघाडीचा समालोचक संजय मांजरेकरच्या मते, तज्ज्ञ नेहमीच फक्त महेंद्रसिंग धोनीच्या स्ट्राइकरेटवर नजर ठेवतात
परंतु, तेथे पोहोचल्यावर प्रत्यक्षात मात्र काहीच घडलेले नसते मात्र प्रत्यक्षात असे काहीच झालेले नाही
यासाठी इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे अशा प्रकारे कॉलेजला अधिकार आहे का, हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे
त्याचवेळी मुलगी गावातील मंदिराजवळ रडत असताना त्याला दिसली घरोघरी कन्यापूजनही होत आहे…त्याला मात्र मुली नको होत्या
श्वास सोडा आणि पाऊल पुन्हा जमिनीवर टेकवा श्वास सोडा आणि पाय पुन्हा जमिनीवर ठेवा
नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल व आपल्या कर्तृत्वाला उजाळा मिळू शकेल नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल
८३ अब्ज घनफूट पाणीसाठा आहे या तिन्ही जल प्रकल्पांतून मुंबईच्या पाणीपुरवठ्यात तब्बल २,८९१ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडणार आहे
शिक्षण, व्यापार, लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू यांचा व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ छान राहील बाजाराच्या आयोजनाने मुलांमधील व्यवहार क्षमता वाढण्यास मदत होईल
गेल्या चार तासांपासून इमारतीत आग धुमसत आहे नगरपरिषदेकडे घंटागाड्या असतानाही त्याचा वापर होत नाही
एकाच वर्ल्ड कपमध्ये चार शतके झळकाविणारा रोहित भारताचा पहिलाच आणि एकूण दुसराच फलंदाज ठरला यापूर्वी अशी कामगिरी रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांनी केली आहे
सिग्नलच्या ठिकाणीही वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषण जास्त दिसून येते शक्यतो सौर, पवन आदी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करावा
वोडाफोन युजर्संसाठी ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लाननंबर वरून रिचार्ज करू शकतात ६९९ रुपयांचा प्लानवोडाफोनआयडियाचा ६९९ रुपयांचा प्लानमध्ये युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड क़ॉलिंगची सुविधा मिळते
मात्र, त्यांच्या भावांनी उठविलेल्या राजकीय धुराळ्यात त्यांचा हा नवा विचार झाकोळला गेला जागर आत्मशाहिरीचा’ कार्यक्रम त्यातूनच आकारास आला
या संदर्भात पीएमसी केअरवर सी२०३३८ आणि सी२०३३९ रोजी दोन तक्रारी दिल्या आहेत उपचारादरम्यान करोना विषाणुच्या गंभीर संसर्गासह मेंदुज्वर, रिकेटशियल फिव्हर आदी आजारांमुळे बालरुग्णाचा रविवारी दुपारी १२ वाजता मृत्यू झाला
ठराविक वेळेसाठी भेटणाऱ्या गुरूचे रूप काळानुसार बदलत असले तरी नात्यांची वीण मात्र घट्टच होती कारण प्रत्येक मैत्रीचा बंध हा वेगळा असतो
राज्यात सध्या १८,४९,२१७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ३५ हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत राज्यात सध्या १७ लाख ७८ हजार व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३६ हजार ७६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत
आमचं त्रिकोणी कुटुंब आता चौकोनी होणार आहे त्यांचे वडील मूर्तिकार होते आणि ‘पेंटर खातू’ अशी त्यांची ख्याती होती
अर्थमंत्री पश्चिम महाराष्ट्रात जाऊन जिल्ह्यांचा निधी वाढविल्याच्या घोषणा करीत आहेत हा निधी वाढविण्याची मागणी करण्यात आली
नाशिक व नगर जिल्ह्याचा समावेश विभागातील नाशिक आणि नगर या दोन जिल्ह्यांचा या अभियानात समावेश आहे
रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याबाबत अधिकारी पाऊल उचलत नसल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करणाऱ्या पालघरमधील प्रवाशांनी अनेकदा तक्रार करूनही विरारच्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली नाही
प्रथम महापौर, प्रथम आमदार तसेच प्रथम जिल्हाप्रमुखासह अनेक नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली महापौर, आमदार, जिल्हाप्रमुख यांसह अनेक नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली
येथे गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून, प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे जेव्हा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राची प्रवेश प्रक्रिया पार पडेल त्यावेळस या जागा रिक्त होण्याची शक्यता आहे
लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयकात बदल करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी राज्यसभेत केला हे विधेयक आता राज्यसभेत मांडले जाईल
खड्डे पडल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते केंद्र सरकारने देशभरातील दारूगोळा निर्मिती कारखान्यांचे महामंडळात रूपांतर करण्याचा घाट घातला आहे
खासदार अनु आगा, सारंग यादवडकर यांनी या संदर्भात न्यायधिकरणाकडे दाद मागितली आहे त्यामुळे त्याच्या घराची केबल वायर तोडण्यात आली
आजवर १२,३८२ करोनाबाधित आढळले असून ११,९४० बरे झाले आहेत आत्तापर्यंत या विभागात आढळलेल्या १२,९३७ रुग्णांपैकी ११ हजार ९२३ रुग्ण बरे झाले आहेत
तिनेच सुशांतला जेवण भरवलं व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत
मात्र, हा हल्ला कोणी केला, हे स्पष्ट झालेले नाही असे असताना हे वसईविरारचे कोडे आपण कसे सोडवलेत व मानीव हस्तांतर कसे करवून घेतले याबाबत आश्चर्यच वाटते
त्यामुळे काही वेळ पोलिस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण होते वीजपुरवठा खंडीत असल्याने आणि त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्याने कार्यालयात उकाडा वाढला
भूमिगत गटार योजनेचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण करून घेतले जाईल त्यानंतर भुयारी गटारींच्या कामांसाठी पुन्हा रस्ते खोदावे लागतील
भारत आणि जपान यांच्यात आतापर्यंत ७४ सामने झाले आहेत तिथून परत आल्यानंतर रात्री सर्वांनी सोबत जेवण केले
त्याप्रमाणात खर्चातही वाढ झाली त्यामुळे खर्च वाढला आहे
यानंतर १२ वर्षांखालील मुलांमध्ये दुसऱ्या मानांकित अर्णव पापरकरने अव्वल मानांकित हृषीकेश अय्यरचा ६३, ६२ असा पराभव करून विजेतेपद मिळवले तर अलॉय व्हील्ज मॉडलची किंमत आता ६८ हजार ६०० रुपये झाली आहे
लोकनृत्ये, सांस्कृतिक लोककला मंचाचा कार्यक्रम, मराठी संस्कृतीची माहिती देणारी मिरवणूक अशा कार्यक्रमात कार्यप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील ओप्पो कंपनीकडून जितके पैसे मिळत होते, तितकेच पैसे बीसीसीआयला मिळणार आहे
तर ५० ते ६० वयोगटातील बाधितांमध्ये ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिलांचा समावेश आहे एकूण मृत्यूमध्ये ३५ टक्के महिलांचे तर पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ६५ टक्के असल्याचे दिसून येते
त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
हे वेतनभत्ते, सेवाशर्ती व कार्यकाळ ठरविण्याचे अधिकार केंद्र सरकारला असतील नव्या निकालामुळे त्यांच्या मनात असे आले, तर ते स्वागतार्ह मानावे लागेल
पण या अॅपमध्‍ये एकएक फाइल अथवा फोल्‍डर निवडण्‍याची मुभा देण्‍यात आली आहे तालुका न्यायालये, जिल्हा न्यायालयात मराठीतून कामकाज चालविले जाते
माजी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शेंडे यांचे नामांकन काही महिन्यांपूर्वीच पाठवले होते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी ही माहिती दिली
मागील दहा वर्षांपासून या पदकाची प्रतिक्षा करत होतो या प्रकारात तिसरे स्थान अनुक्रमे दिल्ली आणि मणिपूर यांनी संयुक्तपणे मिळविले
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता एमसीक्यू पद्धतीने परीक्षा देण्याची तयारी करावी विद्यार्थ्यांना एमसीक्यू परीक्षा पद्धतीचा अंदाज येण्यासाठी सराव चाचणी घेण्यात येईल
यावेळी त्यांनी काही व्यापारी व नागरिकांशीही चर्चा केली मी काही जणांशी चर्चा केली तेव्हा ते अशी नोटिस प्रसिद्ध करण्याची काहीही आवश्यकता नाही, असे म्हणाले
प्रिकास्ट बांधकाम केल्याने भिंतींना प्लॅस्टर करण्याची गरज भासत नाही दोन वर्षांपूर्वी उना येथे गोरक्षकांनी दलितांना मारहाण केली होती
आम्ही गप्पा मारत, गाणी गात चालत होतो या कांद्याचा बोली पद्धतीने लिलाव झाला
प्रवास लाभदायक ठरण्याचे योग प्रवास फायदेशीर ठरू शकतील
आज चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांनी धोनीच्या करोना चाचणीबाबत एक खुलासा केला आहे चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आज करोना चाचणी केली आहे, त्याचा अहवाल लवकरच पाहायला मिळणार आहे
त्यावेळी कंपनीने फीचर फोन लाँच केला होता परंतु, आता अधिकृतपणे कंपनी या फोनला लाँच करणार आहे
ठाणे खाडीच्या भांडुप परिसरातील भागात मुंबई महापालिकेचे सांडपाणी सोडले जाते या खर्चामध्ये सुमारे पाच किमीचा भुयारी मार्ग आणि स्टेशन यांचाही समावेश होता
मंदिरे खुली करा राज यांच्यानंतर हा नेताही साधुसंतांच्या पाठिशीवाचा मॉल उघडलेत, मग मंदिरं का नाही राज ठाकरेंचा सवाल करोनामुळे मंडळांनी स्वतंत्र मांडव न थाटता मंदिरातच गणपतीची प्रतिष्ठापना करावी
हीच परिस्थिती राज्यात सगळीकडेच कमीअधिक प्रमाणात आहे राज्यामध्येही अशीच परिस्थिती आहे
या होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा असलेल्यांनी या मुलांच्या नावेच धनादेश जमा करायचा आहे ज्या शाळेत दोनशे पेक्षा कमी पुस्तके आहेत त्या शाळेला निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे
मात्र विदर्भात अजूनही पुरेशा पाऊस न झाल्याने तूट कायम आहे गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत असलेली मुसळधार पावसाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायमच आहे
बदाम खायचे असतील, तर रात्रभर पाण्यात भिजवून खा चहापानापर्यंत श्रीलंकेने ४ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली
निळवंडे धरणाचे प्रश्न आहेत मुळानिळवंडेत मागील वर्षीच्या तुलनेत जादा साठाभंडारदरा धरणात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे
त्यामुळे येथील नागरिक पावसाळ्याच्या काळात नेहमीच भीतीच्या सावटाखाली असतात तेथील रहिवाशांना दर पावसाळ्यात भीतीच्या छायेखाली दिवस काढावे लागतात
अर्थात तमाम भारतीयांप्रमाणे मितालीही संघाच्या वर्ल्डकपमधील एकूण कामगिरीकडे आश्वासक दृष्टिने बघते थकूनभागून आल्यानंतर मनाला उभारी देणारी जागा आहे
बीजिंग चीनचा पहिला साम्राज्यवादी नेता किन शी हुआंग याचा भव्य पुतळा मोठ्या वादळामुळे कोसळला वाडा तालुक्यातल्या ज्या स्थानिक कलाकारांबरोबर आम्ही सुरुवातीला काम करत होतो, त्यांनीच २०१६ मध्ये चिन्मयबरोबर गोष्टरंगच्या कामाची सुरुवात केली
बिहार पोलिसांच्या वरिष्ठ अधिक्षकांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, रिया चक्रवर्ती सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिथे औषधांचा ओव्हरडोज देऊ लागली सॅमसंगकडे आता प्रीमियम टीव्ही रेंज मध्ये ऑफर करण्यासाठी आणि मायक्रो एलईडी टीव्हीचा समावेश आहे
वृक्ष लागवडीसाठी ७० लाख खड्डे खोदले शहर आणि जिल्ह्यामध्ये वृक्षारोपणासाठी खड्डे घेण्याचे काम सुमारे ७० टक्के झाले आहेत
त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत आहे त्यामुळे सरकारचे नुकसान होत आहे
तिच्या सौन्दर्याबद्दल ऐकून दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दिन खिलजीने तिला मिळवण्यासाठी चित्तोडगडवर स्वारी केली त्यात चित्तोडगडचा समावेश होता
त्यात जिल्ह्यातील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उपचारासाठी सिव्हिलमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे
त्यामुळे औषधानं होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी होते मला जराशी सुद्धा इजा होऊ दिली नाही
स्वतः राष्ट्रीय प्रशिक्षकपदी असणारे गोपीचंद म्हणतात, ‘आपल्याकडे सध्या तरी फक्त खेळाडूंकडून असामान्य प्रयत्न होत आहेत राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३
त्यामुळे नगरपालिका बेघरमुक्त झाल्या केडगाव दुहेरी हत्याप्रकरणानंतर शनिवारी रात्री आमदार संग्राम जगताप यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले होते
त्यामुळे औषधानं होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी होते निदानात पॅप स्मिअरची मदत कशी होते?
जर एका ठराविक जागेची गोष्ट असतील तर जोखिम लक्षात घेऊन आम्ही आदेश देऊ शकलो असतो असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुरस्कार’ देण्यात येतो
यामुळे भजनी मंडळांना गावांगावांमध्ये जाऊन आपली कला सादर करता येणार नाही काही प्रमाणात लीकेज असण्याची शक्यताही महामेट्रोकडून वर्तविण्यात आली
रविवार सुट्टीचा दिवस व दुसरीच माळ असल्याने सव्वा लाख भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले होते देवळालीकरांसह पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला 
शाळा प्रशासनासह पालिका प्रशासन पंचायत समिती यांच्या कारभाराचा मंचाकडून निषेध व्यक्त करण्यात आला पीडित मुलीने पोलीस ठाण्यात शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे
मात्र हे कामही काही दिवसातच पूर्ण होण्याची शक्यता आहे लवकरच या कामास सुरूवात होणार आहे
प्रत्येक शंभर कॅन्सरच्या रुग्णांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे तीस रुग्ण असतात तर सुशांतसिंह सुपरस्टार झाला असता.. स्टार असो की नसो प्रत्येक माणसाचा जीव महत्वाचा आहे
या संसर्गामुळे फुफ्फुसाचा आकार कमी होतो, शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो आणि धाप लागते यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून श्वसनाचा त्रास होऊ शकतो
नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे याचा कारण नसताना नागरिकांना त्रास होणार आहे