text
stringlengths 0
6.48k
|
|---|
त्यामध्ये ज्यांचे कर्ज दीड लाख रुपयांच्यावर होते, त्या शेतकऱ्यांनी दीड लाख रुपयांच्यावर असलेली रक्कम भरून कर्जमाफीचा फायदा घेतलेला आहे तर दीड लाख रुपयांवर कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनी दीड लाख रुपयांवरील थकीत रक्कम भरल्यास त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता
|
त्यामुळे महत्त्वाच्या प्रकल्पाबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आयुक्त जयस्वाल पुढील आठवड्यात सेऊलला जाणार आहेत यासंबंधीचा सामजंस्य करार पुढील आठवड्यात सेऊल सरकारसोबत होणार असून त्यासाठी आयुक्त जयस्वाल हे सेऊलला जाणार आहेत
|
यादी सादर करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत होती गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती
|
इतर कंपन्या चिंचेचा फ्लेवर वापरतात, मात्र, आमच्याकडे चिंचेचा पल्प काढून, स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन ही जेली बनविली जाते अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही, म्हणून त्यांनी बिल्डर हेमंत बुद्धीवंत यांच्याशी संपर्क साधला
|
या नंतर कामगार तलाठी यांनी त्याचा पंचनामा केला त्यामुळे नगर जिल्ह्यात या घटना पुन्हा पुन्हा घडत आसाव्यात
|
त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत होते त्यानुसार ते पुन्हा रजेवर गेले व त्यानंतर त्यांची बदली झाली
|
यंदा मात्र चार दिवस घरी जाणार आहे यात चार स्वतंत्र संचालक असतील
|
खेळाडू हा केंद्रबिंदू मानून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कायम प्राथमिकता देण्यात येईल ग्रामीण भागात रुग्णसंख्या ३५५ झाली असून २३५ रुग्ण बरे झालेत
|
त्यात जो मोबाइल नंबर होता तो आपल्या मुलीचा असल्याची बाब त्याच्या लक्षात आली संबंधित तरुणाचे वर्णन, त्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली आहे
|
त्यांच्या बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले समान शिक्षण कायद्यात मोफत शिक्षण विभागांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये विनाशुल्क शिक्षण देण्याची तरतूद आहे
|
अन्न महामंडळाने वखार महामंडळाला या नुकसानीपोटी ५३ लाख तीन हजार ७५९ रुपये भरण्यास सांगितले आहे या प्रकरणात ५३ लाख तीन हजार ७५९ रुपयांची मागणी भारतीय अन्न महामंडळाने वखार महामंडळाकडे केली आहे
|
नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली आहे
|
असं मालती चाहर हिने सांगितलं परंतु इथेही मालतीला काय वाटते, तसे तिने ठरवावे अशी मोकळीक तिला होती
|
शहरातील कालिंदी नगर, समता नगर, रिद्धीसिद्धी नगर, अंबिका नगर आदी उपनगरांत पथदिवे नाहीत त्यानुसार महापालिकेत रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती
|
नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी यावर्षी सरासरी इतका पाऊस होऊ शकलेला नाही राज्यातील अनेक भागात गेल्या दोन वर्षात समाधानकारक पाऊस पडला नाही
|
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड मागीलवर्षी प्रमाणे यंदाही पाऊस चांगला पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली विजय नारखेडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले
|
मात्र, त्यावर एकवाक्यता झाली नाही परंतु, दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही
|
मतदानातील स्त्रियांचा टक्का वरचेवर तपासला, उद्घोषला जातो यात महिलांचा टक्का वाढला
|
आजमितीला डोंबिवलीतील चार रस्ता येथील एकमेव सिग्नल सुस्थितीत आहे बदलापूर पूर्वेकडील गांधी चौक येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकच मार्गिका सुरू आहे
|
त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापलंय त्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे
|
भारताने १९९६ मध्ये प्रचलित कायदेरचना अधिक बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी सर्वसमावेशक अधिवेशनाचा (सीसीआयटी) प्रस्ताव ठेवला होता दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, या मुद्द्यांवर एकमत झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी सांगितले
|
विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धतीत मूल्यमापन कसे करावे, याचे एक उत्तर या स्पर्धेतून मिळते मान सिंह तिला घेऊन मेराज नावाच्या मित्राच्या घरी गेला
|
त्या रात्री रिया आणि शौविक त्याच्याच रूममध्ये झोपले त्यानंतर ते तेथेच झोपी गेले
|
शहराबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यावर देखील पोलिसांनी स्कॉर्पियोचा माग काढला, पण हे संशयित वाहन या टोलनाक्यावरून गेले नसल्याचे स्पष्ट होत आहे तसेच, चोरटे घटनास्थळावरून कारमधून निघून जात असताना वॉकीटॉकीवरून पुणे पोलीस व पिंपरीचिंचवड आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला काहीही माहिती दिली नाही
|
मुठे, उपसरपंच एकनाथ यादव, अंगणवाडी सेविका यांनी त्यांची भेट घेतली हे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत केले जाते
|
आवश्यकता नसेल, तर घराबाहेर पडू नये सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली
|
हा एका अर्बन बँकेत नोकरीला होता दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील मॉर्डन कॅफेसमोरील सारस्वत बँकेत घडली होती
|
राज्यभरातील विविध शहरांमधून या प्रदर्शनात अँटिक बाइक मॉडेल्ससह १०२ बाइकप्रेमी सहभागी झाले होते प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर जाण्यासाठी त्यांनी हा शॉर्टकट घेतला होता
|
संदीप जगताप, अरूण भोसले, ज्ञानेश्वर गवळी, विकास चव्हाण, बासित पटेल यांनी अभिनंदन केले आहे दररोजच्या गर्दीतही फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी त्या कुठेही कमी पडत नाहीत
|
भाषा म्हणजे केवळ संवादाचे साधन महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात उमटले
|
सिने नॉस्टॅल्जिया उपक्रमात येथील आशा चित्रपटगृहात दाखवल्या गेलेला मधुमती चित्रपट पाहण्यासाठी तब्बल साडेसहाशेवर नगरकरांनी गर्दी केली सिने नॉस्टॅल्जिया उपक्रमात येथील आशा चित्रपटगृहात मधुमती चित्रपट दाखवला गेला
|
तेव्हाही ती बोलत आहेत, असं मला वाटून जातं त्यामुळे या प्रभागातील लढत तुल्यबळ अशीच राहणार आहे
|
गावात असुरक्षितता निर्माण झाली आहे वेळेनुसार कधी संयम दाखवला तर कधी कायदा हातात घेणाऱ्यांवर बळाचा वापरही केला
|
त्यांना टेलिकॉन्फरन्सद्वारे सूचना देण्यात येत आहे टेलिकॉम कंपनीने सांगितले की, एक मेसेज पाठवून आपल्या ग्राहकांना या सुविधेची माहिती देण्यात येणार आहे
|
‘बर्थ कंट्रोल रिव्ह्यू’ मासिकात सदर लेख प्रसिद्ध करून जागतिक पातळीवर आपल्या कामाचा त्यांनी परिचय करून दिला आहे आपण लंडनमधील एका अन्नपदार्थ उत्पादक कंपनीत सेवेत असल्याचे त्याने भासवले
|
पालकांकडे पुरेशी कागदपत्रे नसली तरी त्यांना प्रवेश द्यावा लागणार आहे त्यांच्यासाठी काही ठिकाणी प्रवेश अर्जामध्ये पर्याय असला तरी त्यांच्याकडे ओळख म्हणून पुरेशी कागदपत्रे नसल्याने शिक्षणापासून त्यांना वंचित राहावे लागते
|
अनुभवाचे जिवंत बोल या आत्मकथनाला वाङ्मयीन सौष्ठव प्राप्त करून देणारे आहे या संग्रहातल्या कविता आशयसंपन्न तर आहेतच त्याचबरोबर जीवनमूल्य आणि साहित्यमूल्यही यात आहेत
|
केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे सध्या सुरू असलेले संसदेचे पहिलेच अधिवेशन आहे त्यानंतर या नव्या संसदेत निर्वाचित सदस्यांच्या सभागृहातील शपथविधी सोहळ्याने या संसदेचे पहिल्या सत्राची सुरुवात झालेली आहे
|
विश्रामबागवाड्यातही हीच परिस्थिती आहे विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे
|
शहरातील झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा जागर होणार आहे सर्वत्र स्वच्छता अभियानांतर्गत मनपांकडून विविध स्तरांवर विशेष प्रयत्न केले जात आहेत
|
या वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे यात हे निर्णय घेण्यात आला
|
लोकलमध्ये गस्तीदरम्यान त्यांना पावणे बारा वाजेच्या सुमारास दुसऱ्या डब्यातून एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला ४ वाजण्याच्या सुमारास मुलुंडहून अंबरनाथ लोकलने डोंबिवलीकडे येत होते
|
वातावरण थंड होण्यासाठी उत्तररात्रीपर्यंतची वाट बघावी लागते आहे मात्र, सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रविवारी रात्रभर आणि सकाळपासून पुन्हा सायंकाळपर्यंत सातत्याने बरसत होता
|
नोटीस मिळाल्यावर संबंधित कंत्राटदाराने दंडाच्या रक्कमेचा भरणाही केला अकरा दिवसांमधील हे तिचे तिसरे सुवर्णपदक ठरले
|
पण अशावेळी वॉक आऊट करणं लोकशाहीवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे निवडणुकांवर फार खर्च होतो, असे म्हणणे राजकीय गुन्हा असून, लोकशाही प्रक्रियेवर अविश्वास दाखविण्यासारखे आहे
|
जन्मतच मरणाचे तिकीट कन्फर्म झालेले जन्मतच मरणाचे तिकीट ‘कन्फर्म’ झालेले
|
त्यामुळे तक्रारदाराने सावकाराकडे ठेवलेली स्वतची मोटरसायकल घरी आणली पण, या प्रकरणी मृत व्यक्तिच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून मोटारसायकल चालवणाऱ्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
|
खडसे यांना आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) नोटिशी संबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली तो पाटील कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता
|
यानंतर बिहार पोलिसांची चारजणांची टीम मुंबईत दाखल झाली आपल्या घरात ऐश्वर्य, संपन्नता नांदावी यासाठी मोठ्या श्रद्धा भावाने तिचे पूजन या दीपोत्सवात घरोघरी होते
|
तर दुसऱ्या सेटमध्येही हीच लय कायम राखत सई आणि सिद्धी यांनी २११७ अशी आगेकूच करीत विजेतेपद पटकावले यानंतर १९१९ अशा बरोबरीनंतर कश्यपने सलग दोन गुण घेत गेमसह लढत जिंकली
|
अक्कलकुवा आगाराची बस नाशिककडून ५८ प्रवाशांना घेवून अक्कलकुव्याकडे पहाटे साडेपाच वाजता निघाली होती ही बस नाशिकहून अक्कलकुवाला जात होती
|
६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आले आहे ६८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे
|
जाणकार प्रेक्षक याला पसंतीची पोचपावतीही देतात ‘बाहुबली’ सारखे चित्रपटच आहेत जे प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणतील
|
मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाहीमी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही
|
आता ‘मिर्झापूर’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे मातीच्या पारंपरिक पणत्यांना आधुनिक टच देऊन तयार केलेल्या डेकोरेटिव्ह पणत्यांची यंदाही दिवाळीत चलती असणार आहे
|
त्यासाठी खास ८० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले असून त्यांना नोटीस बजाविण्यात येत आहे त्यासाठी खास ८० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले असून संबंधित डिफॉल्टरांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू झाले आहे
|
लाचखोरीच्या प्रकरणांमुळे गदारोळ या अहवालामुळे एफडीएमध्ये कमालीचा गदारोळ माजला आहे ग्रामपंचायत कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली
|
त्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत
|
निखिल साखरदांडे यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपींचा शोध घेण्यात अपयश येत असल्याची कबुली तपास यंत्रणांनी हायकोर्टात दिली आहे
|
अभिनंदनाचा स्वीकार करीत सशक्त भारतात सकारात्मक विकास अन् भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याची ग्वाही मोदींनी पत्राद्वारे दिली नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनीही स्वातंत्र्य दिनाच्या भारताला शुभेच्छा दिल्या आहेत
|
स्नेहसंमेलनास महिलांचा अत्यल्प सहभाग लाभल्याबद्दल माजी नगरसेविका मीनाक्षी ठाकरे यांनी खंत व्यक्त केली याशिवाय महिलांना कार्यकारी समितीच्या महत्त्वाच्या पदांसाठी फारसे विचारात घेतलेले नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली
|
माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर व प्रताप पाटीलचिखलीकर यांनी अध्यक्षपद भुषविले ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरवण्यासाठी पाच कोटी, ५५ लाख रुपये मिळाले होते
|
यातून स्पर्धकांना स्टार कमवायचेत या सातही मुलांना मोठे नाव कमवायचेय
|
पालकांकडे पुरेशी कागदपत्रे नसली तरी त्यांना प्रवेश द्यावा लागणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची माहिती द्यावी लागणार आहे
|
महापालिकेचा दर्जा रद्द करा व ग्रामपंचायत जाहीर करा, असा उपरोधिक टोला पोवार यांनी लगावला यामुळे ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा आल्याने प्रन्यास बरखास्त करण्याच्या मागणीला वेग आला
|
यावर्षीही हजारो भक्तांनी अरणगावला हजेरी लावली पुरुष भाविकांची रांग भाऊसिंगजी रोडवर गेली होती
|
हा तरुण देखील विद्यार्थी असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल न करता प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन सोडण्यात आले जुलैचा पहिला आठवडा संपला, तरी प्रवेशासाठी नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे
|
त्यानंतर शाळा कारवाई करत नसेल तर आपण कुठे दाद मागायची? त्यात नियतीने अंधत्वही जोडीला दिले
|
पण महत्वाची विधेयके मंजुरीविना व चर्चेविना अडकून पडली आहेत लोकसभेमध्ये हे विधेयक तीनदा मंजूर होऊनही त्याला राज्यसभेत मंजुरी मिळत नव्हती
|
मात्र, त्यातील एक वार हाताच्या करंगळीवर बसला उदाहरणच घ्यायचे झाले तर सेक्शन ८० सीचे घ्या
|
हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जोधपूर येथे काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे जोधपूरजवळच्या कांकणी गावाजवळ दोन काळवीटांची शिकार केल्याचा सलमानवर आरोप आहे
|
त्यामुळे लवकरात लवकर संबंधितांनी येथील झाडेझुडपे काढून स्वच्छता करावी हा कचरा त्वरित स्वच्छ करावा
|
त्याच्या शासनकालात संगीतावरील अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची रचना झाली आणि त्याच्या अखेरच्या काळात उदयपुरी हा गायक कलाकार सतत त्याच्यासोबत असे मात्र, आजघडीला त्यांना भौगोलिक संघर्षाला सामोरे जावे लागत आहे
|
तिच्यासाठी एखादा कोचिंग क्लास सुचवाल काय? प्रश्न आपल्या कॉलेजचे वेगळेपण काय सांगता येईल?
|
जेव्हा चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने माओत्से तुंगच्या निर्देशात तिबेटवर हमला केला त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला पाच लाख रुपये दंड अथवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे
|
अर्थसहाय्य मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चाम गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे
|
स्नेहसंमेलनास महिलांचा अत्यल्प सहभाग लाभल्याबद्दल माजी नगरसेविका मीनाक्षी ठाकरे यांनी खंत व्यक्त केली रोहिदास पाटील यांनी भारत गॅसचे अधिकारी पटनाईक व जगन्नाथ यांच्याशी संपर्क साधून तातडीने सिलेंडर पुरविण्याचे आश्वासन घेतले
|
तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी रोहन उत्सुक होता, तर दुसरीकडे त्या पराभवाचे उट्टे काढून जेतेपद मिळविण्यासाठी यश उत्सुक होता या दोन्हीही निविदांचे कमर्शियल बीड उघडण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली जाणार आहे
|
शिवसागर जलाशयात ५०,५६५ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे सध्या नाशिकमध्ये जवळपास साडेतीनशे आयटी कंपन्या आहेत
|
सप्टेंबर महिन्यात मी बच्चन साहेबांना त्यांच्या जलसा बंगल्यात भेटलो आणि त्यांनी डिझाइन फायनल केले डेक्कन आणि प्रगती एक्सप्रेसही कल्याण व कर्जत येथे थांबविण्यात आल्या होत्या
|
काठमांडू करोनाच्या संकटाशी दोन हात करण्याच्या मुद्यावर नेपाळ, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसोबत नुकतीच चीनने चर्चा केली भारतनेपाळ संबंधावर चर्चा, या भेटीमध्ये भारत आणि नेपाळमधील संबंधावर आणि नेपाळमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले
|
नियमबाह्यरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, व्हॅन व रिक्षांवर कारवाई सुरूच राहणार कारवाई सुरूच राहणार बेशिस्त वाहनचालकांविरोधात सुरू झालेली कारवाई यापुढे कायम राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले
|
१९७९ मध्ये त्यांचा फिक्स हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला ही टीम फॉरेन्सिक विश्लेषण करीत आहे
|
त्यामुळे राठोड यांनी पिंगळे यांच्या नियुक्तीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला हे सल्लागार सल्ल्यापोटी भरमसाट शुल्क घेतात, याकडेही हेवाने लक्ष वेधले आहे
|
मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील दंड वसुलीला स्थगिती देऊन, सीसीटीव्हीद्वारे कारवाई करून घरपोच चलन पाठविण्याची सूचना केली प्रत्यक्ष जागेवर जाऊन नोटीस देताना शहरातील तब्बल तीन हजार व्यवसाय बंद असल्याचे निदर्शनास आले
|
शिवसेनेच्या तिकिटावर सुनील शितप यांच्या पत्नी स्वाती शितप यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती तरी देखील एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीच्या साक्षीदार आम्ही आहोत
|
कागदपत्र सेलकडे गेल्यानंतर ती पुन्हा कॉलेजांना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत त्यानुसार, कॉलेजेसने सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली
|
खरेतर, हा जुन्यानव्याचा संघर्ष आहे त्यामध्ये वेळ, जागा, ऐकला बघितला लिहायचं असतं
|
त्यानुसार या हेल्पलाइनचा राज्यातील पहिला प्रयोग नाशिकमध्ये सुरू करण्यात आला आहे विशेष म्हणजे नाशिकमध्ये राबविण्यात येणारा हेल्पलाइनचा प्रयोग राज्यातील पहिलाच असल्याने त्याला नाशिककर कशाप्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे
|
संयम व सामंजस्याने परिस्थिती हाताळावी, हाच मार्ग योग्य राहील मात्र, संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल
|
के राठोड यांनी छापा टाकून येथील गाई व म्हशीच्या दुधाचे नमुने घेतले मात्र, त्याच गायी गुरुवारी सिल्लेखान्यात पोलिसांना आढळल्या
|
त्यामुळे समाजात न्यायालायबद्दल आदर वाढण्यास निश्चितच मदत होईल असे वाटते न्यायालयावरील आदर वाढविणारा हा निर्णय आहे
|
स्नेहल पाटील यांनी केले स्नेहल वसंत पाटील असं या महिलेचं नाव आहे
|
गरज आहे, ती तो त्रास स्वीकारून त्यावर मार्ग काढण्याची ती आव्हाने पेलून आपण त्यातून आपला मार्ग काढायचा असतो
|
वेदनेतून वास्तववादी चित्रपट निर्माण होतो दुःखाने आणि वेदनेने भरलेली होती
|
केवळ सण म्हणून नवे तर सक्षमीकरणाचे एक माध्यम म्हणून शहरातील अनेक संस्थांमध्ये सामाजिक राखीचा बंध गुंफला जात आहे भावाबहिणीच्या नात्याला आणखी दृढ करणारी राखीपौर्णिमा काही दिवसांवर येऊन ठेपली असून, विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत
|
मात्र, तातडीने चारचाकी बाहेर नेण्यात आल्याने तिचे नुकसान टळले परंतु आजचा भारत १९६२चा भारत नव्हे, हे चीनने लक्षात ठेवावे
|
विशेषतः दुचाकीवरील आणि आणखी काही दैनंदिन वस्तू, वैद्यकीय उपकरणे यांवरील जीएसटी कर कमी केला जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे परिणामी, त्याचं वजन परत वाढलं आणि त्याचा व्यायामावरचा विश्वासच उडाला
|
अमिताभ कुमार, मिहीर मफतलाल, विजय मुखी, अशांक देसाई, हरीश मेहता, नॅसकॉमचे देवांग मेहता ही सगळी मंडळीही होती मेहता, प्रेम भंडारी, एसएसबीसी बॅँकेच्या अलोका मुजुमदार प्रामुख्याने उपस्थित होते
|
आवश्यक नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असा इशारा बँकेने या शेतकरी संघटनेला दिला आहे तहसीलदारांनी सर्व मागण्या शासन दरबारी सादर करून लवकरात लवकर त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.