text
stringlengths
0
6.48k
लातूर शहर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीचे आयोजन काँग्रेस भवनात अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते लातूर शहर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार अमित देशमुख
यात राष्ट्रवादीकाँग्रेसशिवसेनेचे संभाजी पाटील निवडून आले आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरमधील राष्ट्रवादीचे एक नेते शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे
ठाणे महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत श्रीरंग सोसायटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित झाला होता हॉटेलनं दोन केळ्यांची किंमत जीएसटीसहित तब्बल ४४२ रुपये लावली आहे
सध्या तुर्की नैसर्गिक वायूसाठी पूर्णपणे तुर्कीवर अवलंबून असून नवीन पुरवठादार देशाच्या शोधात आहेत पीडित मुलगी अनाथाश्रमातप्रकरणातील मुलीला न्यायालयाच्या आदेशानुसार अनाथाश्रमात ठेवण्यात आले आहे
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गाडे, कुणाल राऊत, पारसचंद साकला, दत्तात्रय साळकर आदींची नावे आहेत यावेळी संघटनेचे शिवाजी गाडे, दत्ता साळकर, रोहित देशमुख, राजू मोरे, पारसचंद साकला उपस्थित होते
सध्या इंडियन ऑइल कंपनी आजही तेथे खनिज तेलाचे उत्पादन करीत आहे विशेष प्रोत्साहन योजनांचा लाभ घेऊन उद्योजकता वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले
कमी दरात हापूस असल्याचा दावा करणारे व्यापारी हापूसच्या मुळावर उठले आहेत आवक कमी झाल्याने हापूसचे दर चार ते सात डझनच्या पेटीमागे हजार ते दीड हजार रूपयांनी कमी झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली
त्यामुळे जगभरातील ट्विटर यूजर्स रात्रभर वैतागले होते मात्र, वीस आणि शंभराच्या नोटांची ३१ मार्चपर्यंतची ऑर्डर छापून झाली आहे
४०च्या सरासरीने ३२७ धावा केल्या आहेत ३७ टक्के इतका झाला आहे
२९९ रुपयांत व्हा मटा कल्चर क्लबचे सदस्य ऑनलाईन सभासदत्वासाठी २९९ रुपयांत व्हा मटा कल्चर क्लब चे सदस्य ऑनलाइन सभासदत्वासाठी
अर्ज भरताना उमेदवारांना ५० रुपयांचा डीडी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या नावाने भरावा लागणार आहे तिथून वेगळ्या रंगभाषेचा शोध काहींनी सुरू केला
यामुळे १५ एप्रिलपर्यंत निधी खर्चाची लगीनघाई कायम असेल अनपेक्षित होणार याची अपेक्षा बाळगत सतत सज्ज मात्र राहावे लागणार आहे
एप्रिल के मेपर्यंत यात्रा आणि पर्यटनाचा योग आहे या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक भिक्खू एम
त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली मागील अनेक वर्षांपासून आरटीओच्या कामकाजात कोणतेही बदल झालेले नाहीत
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात? अदित्य भाटिया यांनी सांगितले
नाट्यसंगीत, भक्तिसंगीत सादर करून त्यांनी शतजन्म शोधिताना या गीताने गायनाचा समारोप केला सोमलवार खामला शाळेचा विद्यार्थी असलेल्या शुभमने धरमपेठ पॉलिटेक्निकमधून तंत्रनिकेतनचे धडे गिरविले होते
त्यामुळे निमुळत्या जागेत गर्दी होऊन संसर्ग होण्याची भीती अधिक आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बिथरवण्याचा हा प्रकार आहे
शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी लोकसभेचे तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे या सगळ्याचा उद्देश एवढाच होता की, काँग्रेसजेडीएसच्या नेत्यांना नाराज आमदारांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी अवधी मिळावा
महापालिकेने मध्यंतरीच्या काळात मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली पण नंतर कुठे माशी शिंकली माहित नाही ती मोहीम थंडावली यंदा उत्सवात मंडप नाही, देखावे नाहीत की रोषणाई नाही
त्यामुळे फाटकातून रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना लोकलगाड्यांची धडक बसून मृत्यूशी गाठ पडते फाटक बंद असताना रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारे अनेक दिव्यातील नागरिक धावत्या लोकलखाली येऊन मृत्युमुखी पडत होते
मालपाणी उद्योग समूह, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून पाइपलाइनला वीजजोडणी झाल्याने गारोळेपठारमधील महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण १०० टक्के भरले असून भातसा धरणात ८७ टक्के पाणीसाठा आहे
हॅकिंगचे कोडे उलगडणार पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताकडे अद्याप चौकशी करण्याचे काम बाकी आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या तिघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे
त्याला रसिकांनी प्रचंड दाद दिली काकांचा चेहेरा साधारण एखादा राजा लढाई जिंकून आल्यावर कसा दिसत असेल तसा दिसत होता
हे मिश्रण बर्फाच्या तुकड्यांवर टाका थंडावा मिळण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे टाकतात
शहर पाणीपुरवठा विभागाने बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार होती परिणामी बालिंगा उपसा केंद्र व नागदेववाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती अनिश्चित काळासाठी पुढे टाकण्यात आली
सोनेखरेदीचा आकडा १०० किलोंच्या जवळपास असला तरी नागपूरच्या दृष्टीने ही नवलाईची बाब नाही शांतारामा ह्या शांतारामबापूंच्या आत्मचरित्राचे शब्दांकन आणि संकलन करण्याचे शिवधनुष्य तिनेच खांद्यावर घेतले
समेट न घडल्याने अखेर कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे रामगिरी परिसरातच वायरलेस कक्ष आहे
या कर्जाची रिसेटिंग केल्यानंतरदेखील कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती दत्ता माने यांच्यामार्फत याप्रश्नी जनहित याचिका केली आहे
वरून माहिती होत आहे की, युजर्संना एक नंबर वरून कितीवेळा स्पॅम मार्क केले जाते देशात पुण्यामध्ये सर्वाधिक चाचण्या घेण्यात येत असून, यापुढेही चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढविण्यावर भर देणार आहे
यामुळे गेल्या एकदीड वर्षात रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर आता नियंत्रण आणण्यास सुरुवात झाली आहे सर्व नियम धाब्यावर बसवून येथील आरोग्य विभागाचा कारभार सुरू असल्याचे या घटनेनंतर स्पष्ट होते
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतच महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागेल या विधीदरम्यानही सरकारचे सर्व नियम पाळण्यास प्राधान्य देत आहोत
त्यामुळे सुरक्षित असलेल्या पिवळ्या धातूकडे कल दिसून आला त्यामुळे सुरक्षित असलेल्या या मौल्यवान धातूकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून आला
हा गंभीर प्रकार मंगळवारी विजयेंद्र काबरा समाजकार्य कॉलेजमध्ये घडला अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विजयेंद्र काबरा समाजकार्य कॉलेजमध्ये मंगळवारी सचिन वाघमारे या विद्यार्थ्यांने पर्यवेक्षकाला मारहाण करून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला
यापैकी सुमारे वीस टक्के नागरिकांची अद्याप आधार कार्डांसाठी नोंदणी झालेली नाही मात्र अद्यापही अनेक ग्राहकांनी त्यांचे आधारकार्ड जमा केलेले नाहीत
चार टप्प्यांत होणाऱ्या या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ५२ कोटी खर्च केले ३१ मार्चअखेर २४९ कोटी, ५२ लाख खर्च विविध विकासकामांवर झाला आहे
कॅन्टीनमध्ये वडा, इडलीसांबरपासून ते भजे, पुरीभाजी आदी अनेक पदार्थ उपलब्ध असतात सोयाबीन व कापसाच्या कमी भावासाठी व्यापारी आणि दलाल जबाबदार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
वाहतूक नियमांबाबत जनजागृती होण्यासाठी शालेय वयापासून मुलांना वाहतुकीच्या नियमांची आणि वाहतुक सुरक्षेबाबतची माहिती देणे गरजेचे आहे याचे पुढचे पाऊल म्हणून आता सर्वच रुग्णांच्या रक्तापासून ते त्यांच्या शरीरातील अवयवांचेही पूर्णत मॉनिटरींग केले जात आहे
याचाच फायदा घेऊन दिवाळीपू​र्वी डाळीच्या दरात वाढ केली आहे दिवाळी तोंडावर असल्याने हरभरा डाळीच्या दरात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता व्यापारी विनोद हडदरे यांनी व्यक्त केली
तेलोरे या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला एमआयडीसीने सौर प्रकल्प सुरू केल्यास त्यास तत्काळ मंजुरी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास निगडी येथील अप्पूघरच्या पाठीमागे असलेल्या सिद्धीविनायकनगरी येथे ही घटना उघडकीस आली अखेर मी पुढे झालो
अगदी अलीकडेपर्यंत पावसाळ्यात माथेरानला पर्यटक फिरकत नसत आता मान्सून परत गेला असून जाताना वार्षिक सरासरीच्या १३७ टक्के पाऊस देऊन गेला आहे
लोकांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनहित कक्षाची स्थापना केली आहे रामचे वडील आबा त्याचे पालनपोषण करतात
मुकेश वराडकर, निलेश उगाले व सचिन पाष्टे यांचा सरस खेळ हे त्यांच्या जेतेपदाचे वैशिष्ट्य! आधीच्या मोठ्या खेळाडूंनी आमच्यासमोर खूप मोठी कामगिरी करून ठेवलीय
मोदी स्वत सोशल मीडियावर असतात आणि तुमचा सोशल मीडिया अपडेट का नाही? पालघरमधील लेखिका, कवयित्री संध्या सोंडे यांच्या अंतर्नाद
केंद्रानं तीनही कृषी कायदे मागे घ्यायला हवेत, असं राजगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे
या अॅप्लिकेशनमध्ये टीएमटीचे सर्व मार्ग असतील टीएमटी प्रशासनानेदेखील याबाबत तपासणी सुरू केली आहे
गेल्या १५ दिवसांमध्ये २४ तासात अगदी साडेतीनशेपर्यंतदेखील रुग्णांची नोंद झाली महत्त्वाचे म्हणजे केस शॅम्पू आणि कॅन्डीशनर ने धुवून काढा
पण त्यामुळे त्याला यावर्षी आयपीएल खेळता येणार नाही आयपीएलसाठी सर्वात आधी दोन संघ युएईला रवाना झाले होते परंतु, मृतदेह पूर्णतः न जळल्यामुळे त्यांनी ‌तनिष्काचा मृतदेह तेथेच जमिनीत पुरला
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभांगी चव्हाण या ३१ मार्चला सकाळी साडेनऊच्या सुमारास दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात गेल्या होत्या संतोष मंडालेचा म्हणाले, की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत
वैचारिक लेखन आणि ललित साहित्याला वाहिलेल्या दिवाळी अंकांची संख्या तुलनेने कमी झाली असून ही परंपरा जपली गेली पाहिजे दिवाळी अंक शांतपणे वाचता येऊ शकतो, त्यामुळे सुरुवातीच्या काळात अंकांना प्रतिसाद मिळाला नसेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली
संथपणे उडताना आकर्षक रंगामुळे हा खूप मोहक दिसतो रंगांची सजावट करताना विविध छटांमधील सौम्य रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो
त्यामुळे ६ जुलैला रमेश घरी आल्यानंतर त्याने चंद्राकडे याबाबत विचारणा केली सध्या एस्क्रो खात्यात दोन कोटी रुपये शिल्लक असून, आठवडाभरात त्यात सात ते आठ कोटी रुपये नव्याने येण्याची शक्यता आहे
आमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आणि त्याचा हत्यार म्हणून वापर करण्यात आल्याचंही न्यायालयाने सांगितलं यासंबंधी बोलताना गायकवाड म्हणाले, आमच्यावर जी कारवाई झाली, ती चुकीची आणि अन्यायकारक आहे
या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे यानंतर पार्ट १ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरा
त्याच्यासोबत मृणाल ठाकुर, अमित साधू, पंकज त्रिपाठी, आदित्य श्रीवास्तव आणि नंदीश संधू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत यात मेघराज शिंदे, शेषराज मंजुळे, राही मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत
त्यातून पक्षाचे नुकसान होत आहे अशा प्रवृत्तींमुळे पक्षाची हानी झाली आहे
दफनभूमी बांधण्यासाठी पालिकेने सीआरझेड जमिनीचा वापर केला होता अविश्‍वासाच्या ठरावास पालिका सभागृहातील दोन तृतीयांश सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्‍यक आहे
१७ जुलैपासून उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पालिकेचे भाडेकरू असलेल्या ओटेधारकांकडून मागील वर्षभरापासून फुलबाजार उभारणीला सुरू असलेला विरोध अखेर मावळला
तशी मंजुरीही वृक्ष प्राधिकरणाने दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या भूसंपादनाला मान्यताही दिली आहे
वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल अशी इतर भावंडानाही मदत लागली तर तो नक्की मदत करेल, यात तीळमात्र शंका नाही!
चैतन्य यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिलेली नाही आत्महत्येपूर्वी काढला चिठ्ठीचा फोटोपोलिसांना घटनास्थळी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीची मूळ प्रत अद्याप सापडलेली नाही
त्यासाठी नारळाची मागणी आहे या सोबतीलाच नारळाच्या वड्यादेखील त्याला आवडतात
मात्र या प्रयत्नांचा विद्यमान नगराध्यक्षांना मोरे यांना विसर पडला आहे यापूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपयात अशा प्रकारची वाढ २०१८ मध्ये दिसून आली होती
एकाच वर्ल्ड कपमध्ये चार शतके झळकाविणारा रोहित भारताचा पहिलाच आणि एकूण दुसराच फलंदाज ठरला तर या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला
महापौरांनी सुचविलेल्या कामांचे पुनर्नियोजन आणि त्यातील लेखाशीर्षकामध्ये वाढीव तरतूद करण्यात आली आहे या संकल्पाचे महापौर घोडेले यांनी कौतुक केले असून त्याला शुभेच्छा दिल्या
एकामागून एक करप्रणाली बाद होत असताना अनुदानाचा लॉलीपॉप दाखवून आर्थिक स्वातंत्र्य हिरावला जात असल्याची ओरडही दबक्या आवाजात सुरू आहे मेट्रोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंग करवून देण्याचे काम त्याच्याकडे आहे
फक्त त्यातून राजकारण मात्र बाहेर ठेवले पाहिजे राज्यात पक्षाचा पाया भक्कम करण्यासाठी व राष्ट्रीय पक्षांना रोखण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे
वेलतूर सर्कलमध्ये काँग्रेसचे मनोज तित्तरमारे सदस्य आहेत ऐन हापूस आंब्याच्या हंगामात झालेल्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील हापूस आंब्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत
कांचन ननावरे उर्फ सोनाली आदित्य पाटील यांना संशयित नक्षलवाद्यांना अटक केली होती कांचन ननावरे उर्फ सोनाली आदित्य पाटील यांना अटक केली होती
प्राथमिक स्तरावर कामाचा वेग अधिक असल्याने पुढील स्थलांतरणाची प्रतीक्षा करावी लागणार नाही असे समाधानकारक चित्र दिसत होते त्यानंतर भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली
या नाकारलेल्या धान्याचा कोटा इतर गरजू लाभार्थ्यांना देता येणार आहे रेशनकार्ड धारकांशिवाय अन्य ग्राहकही रेशन दुकानात येऊन अन्य माल खरेदी करू शकतील
प्रवीण ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे प्रवीण ठाकूर यांनी व्यक्त केली
महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी जोतिबा चैत्र यात्रा उत्साहात पार पडली त्यामुळे महापालिकेने ४१ लेखापरीक्षकांमार्फत शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी केली होती
सिटी बसवर एक कोटी ४८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे या सरकारला २०२४ पर्यंत धोका नाही
म्हणूनच मी हसीना तसंच साईनाच्या सिनेमासाठी तयार झाले मात्र त्याच वेळी मॉडेल म्हणून काम करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते
हा लेख प्रसिद्ध झाला होता पालिकेच्या ५२ ठिकाणी पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत
गणवेश खरेदीनंतर पावती दिल्यावरच विद्यार्थ्याच्या खात्यात गणवेशाचे अनुदान जमा होईल तसेच विद्यार्थ्यांना शुल्क भरून प्रवेशनिश्चिती करता येणार आहे
तसेच अग्निशन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले
आता आम्हाला गोवा चॅलेंजर्सविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळायचा आहे क्रिकेट असोएशिनच्या टी२० क्रिकेट स्पधेर्च्या अंतिम फेरीत बीकेसीवर येत्या रविवारी शिवाजी पार्क जिमखान्याची गाठ पडेल ती पय्याडेेशी
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते त्यानंतर युवराजने खेळता खेळता आम्हाला मार्गदर्शन केले तर चांगले होईल, अशी विनंती या युवा खेळाडूंनी आम्हाला केली होती
यावेळी स्वच्छतेबरोबरच बांधकाम विभागाकडून वेस्ट मटेरिअल उचलले जात होते १ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत शहराचील सर्व चौक, उड्डाणपूल, मुख्यरस्ते महामार्ग यांची साफसफाई केली जाणार आहे
मुंबईआग्रा महामार्गावर पाथर्डी फाट्यापासून घोटीपर्यंत अनेक गावांमध्ये तणावाची परिस्थिती होतो शहरात राणेनगर, सातपूर, पाथर्डी फाटा, गरवारे पॉइंट, लेखानगर, मुंबई नाक्यासह त्र्यंबकेश्वरपर्यंतच्या अनेक गावांमध्ये मध्यरात्रीपर्यंत हाणामारीचे प्रकार सुरू होते
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे त्याआधी शोएब मलिकने सानिया मिर्झाला जोडीदार बनवले होते
त्यामुळे उर्वरित विद्यार्थी आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत आहेत त्याबाबत विद्यार्थ्यांच्या पासबुकमध्ये अनेक पालकांनी नोंदही केली आहे
पुण्यात अजूनही नवीन गृहबांधणी प्रकल्पांबाबत जास्त विचारणा केली जात आहे मात्र, एकंदरीत विचार करता रिटेल क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प सकारात्मक आहे
परळच्या दुर्गामाताने ना म जोशी मार्गच्या बंड्या मारुतीला ३६१३असे तर वरळीगावच्या गोल्फादेवीने दादरच्या विजय क्लबचा ७०५२ असा पाडाव केला मग ठरलेली मूव्हमेंट मधू घ्यायची तेव्हा माधवी जागची हलायचीच नाही
खासगी कंपन्यांकडूनही सरकारला या प्रयत्नात मदत मिळत आहे आम्हा दोघांनाही पर्यटनाची जबरदस्त आवड असल्यामुळे नांदेडचे काळे आणि परभणीच्या देशमुख कुटुंबासह आम्ही चारधाम यात्रा पूर्ण केल्या
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे तब्बल ४५ लाखांचा खर्च सुशांतनं केला असं म्हटलं जातं
परंतु, त्याबाबत सदस्यांना अवगत करण्यात आलेले नाही अरविंद गायकवाड यांनी स्पष्ट केले
या अभियानामुळे अर्भकमृत्यू, बालमृत्यू व मातामृत्यू आटोक्यात आणण्यास सरकारला यश प्राप्त होऊ लागले आहे बालमृत्यू थांबविण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविणे ही महिला व बालविकास यंत्रणा व जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जबाबदारी आहे
मात्र ही परीक्षा नेमकी कशी घ्यावी याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने पालक आणि शिक्षकांत वाद होऊ लागले आहेत मात्र ही परीक्षा कशी घ्यावी, याबाबत आदेशात कोणतीही स्पष्टता नसल्याने पालक, शिक्षक यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली आहे
तर, अन्सारी फरार होता सोहेल हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत
मात्र, या सबसिडीचा भुर्दंड ग्राहकांनाच बसणार आहे ग्राहकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो
यासाठी व्यावसायिकांना देयके सादर करावी लागतात मात्र, ग्राहक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य काय आहेत, याची माहिती ग्राहकांनी ठेवणे आवश्यक आहे
चिमणीपेक्षा लहान आकाराचा हा पक्षी उगवत्या सूर्याबरोबरच माधुरसाच्या शोधात नुकत्याच उमललेल्या फुलांच्या शोधात निघतो अनेकविध वनस्पतींच्या फुलांचा मधुरस चाखण्यासाठी फुलांवर येणारे फुलटोचे किंवा सूर्यपक्षी हे फुलांच्या परागीकरणाचे काम करत असतात
दांपत्यजीवनात जवळीक निर्माण होईल पतीपत्नीत जवळीक निर्माण होईल
झालेली हत्या पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे पॉवर ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे
वाहतूक विभागाने २०११ मध्ये एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता या कारवाईतून एकूण १ लाख १० हजारांचा दंड वाहतूक शाखेने वसूल केल्याचे सांगण्यात आले
कोकणी कुटुंबियांकडून दिल्या गेलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तक्रार करुनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला ईशानं तिच्या भूमिकेचे तपशील जाहीर केलेले नाहीत
या महोत्सवातील एकांकिका स्पर्धेत हर्षदा बामणे हिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळविला त्यामुळे या पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करता येणार नाही, असे तोफखाना पोलिस स्टेशनच्या ठाणेअंमलदारांनी संबंधित महिलेला सांगितले